बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बसपा, एमआयएमसह 6 पक्षांची तिसरी आघाडी
एनडीए आणि महाआघाडीला बिहारमध्ये तिसरा पर्याय
Oct 8, 2020, 05:57 PM ISTबिहार विधानसभा निवडणूक : भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-जेडीयूचे जागावाटप जाहीर झाले आहे.
Oct 6, 2020, 06:19 PM ISTबिहार विधानसभा निवडणूक: NDA मधून LJP बाहेर पडणार?
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या बैठकींच्या फेऱ्या सुरू आहेत.
Oct 2, 2020, 09:29 PM ISTBiharElections 2020:बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल
२८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल.
Sep 25, 2020, 01:19 PM ISTबिहार विधानसभा निवडणुकीआधी जीतन राम मांझी यांची गुरुवारी एनडीएमध्ये वापसी
जीतन राम मांझी यांची घरवापसी
Sep 2, 2020, 06:32 PM ISTफडणवीस यांना बिहार निवडणुकीत जबाबदारी का दिली जाऊ शकते ?
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षातर्फे बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे.
Aug 14, 2020, 11:52 AM ISTमला फटकारण्याची कोणात हिंमत नाही, शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर हल्लाबोल
पाटणा - भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. ट्विटरद्वारे त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. बिहारमधील पराभवानंतरही या लोकांना यातून धडा घ्यायचा नाहीये. तसेच आपल्याला फटकारण्याची कोणामध्येही हिम्मत नाहीये अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलंय.
Nov 18, 2015, 01:06 PM ISTएक्झिट पोलची 'चाणक्य निती' चुकीची...पाहा आधीचे पोल
ज्या ज्या वेळी एक्झिट पोल घेण्यात येतो. तो खरा होतोच असे नाही. यामध्ये सर्वाधिक पोल हा चाणक्याचा चुकीचा ठरला आहे. त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये दिलेला कौल आधीचा इतिहास पाहता चुकीचा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीशकुमार-लालूप्रसाद यांचेच राज्य येण्याची अधिक शक्यता अन्य एक्झिट पोलने वर्तविली आहे.
Nov 6, 2015, 03:03 PM ISTबिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला
बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.
Nov 1, 2015, 09:34 PM ISTबिहारमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 12:12 PM ISTबिहार विधानसभा निवडणूक: पहिला टप्पा
Oct 12, 2015, 08:26 PM ISTनरेंद्र मोदी हे ब्रह्मपिशाच्च आहेत, त्यांना पळवून लावा : लालूप्रसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना निशाणा साधला. मी सैतान असलो तर, ते ब्रम्हपिशाच्च आहेत, असा लालूप्रसाद यांनी मोदींवर पलटवार केलाय.
Oct 9, 2015, 06:05 PM ISTचिथावणीखोर भाषणामुळे अकबरुद्दीन ओवेसींना अटक करण्याचे आदेश
बिहारमध्ये अवघ्या सहा जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुस्लेमीन म्हणजेच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.
Oct 7, 2015, 01:30 PM ISTसर्वेक्षण: १४७ जागांसह बिहारमध्ये भाजपाची सरशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 11:34 AM ISTबिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी
बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या.
Sep 9, 2015, 03:06 PM IST