पाटणा, बिहार : नितीश यांचा राजीनामा आणि लालूप्रसाद यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 10:11 PM ISTनितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमधल्या घडामोडींना वेग
बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाल आहे.
Jul 26, 2017, 08:54 PM ISTबिहारमधल्या राजकीय स्थितीचं विश्लेषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:34 PM IST'सुमो' होणार बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजप-जेडीयूचे सरकार
बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर असे मानले जाते की जनता दल (युनायटेड) आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भाजपचे वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी पुन्हा उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
Jul 26, 2017, 08:26 PM ISTबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा तडकाफडकी राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 08:25 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीशकुमार म्हणतात...
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Jul 26, 2017, 08:24 PM ISTबिहारमध्ये नाट्यमय घडामोडी, तात्काळ भाजपची बैठक
बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा होणार आहे.
Jul 26, 2017, 08:23 PM ISTराजीनाम्यानंतर नितीश कुमार यांचे मोदींकडून अभिनंदन
बिहारमधील राजकीय भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे अभिनंदन केलेय. भ्रष्टाचार विरोधात उचललेले चांगले पाऊल आहे, असे मोदी यांनी ट्विट केलेय.
Jul 26, 2017, 07:34 PM ISTराजीनामा दिल्यावर नितीश कुमारांकडे दोन पर्याय
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या सत्ताकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.
Jul 26, 2017, 07:22 PM ISTबिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमार यांचा राजीनामा
बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप व्हायची शक्यता आहे.
Jul 26, 2017, 06:52 PM ISTबिहारमधील महाआघाडी सरकार पडण्याच्या मार्गावर
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाआघाडी जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. आरजेडी आमदारांच्या बैठकीनंतर लालू यादव यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, 'तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार.'
Jul 26, 2017, 04:27 PM ISTतेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीची मोट दिवसेंदिवस कमकुमवत होत चालली आहे. लालूप्रसाद यादवांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ताकीद दिली आहे. पण तेजस्वी यादव आणि राजद ऐकायला तयार नाही. त्यात तेजस्वी यादवांनी काल नितीश कुमार यांची भेट घेतली.
Jul 19, 2017, 01:20 PM ISTलालूप्रसाद यादव यांच्या १२ मालत्तांवर सीबीआयचे छापे
हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या १२ मालमत्तांवर छापे मारले.
Jul 7, 2017, 09:45 AM ISTनितीश कुमार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न फसले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.
Jun 23, 2017, 10:54 PM ISTमॉलमध्ये - सिनेमाघरांत जाणारी 'सून' नको गं बाई - राबडीदेवी
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी सध्या आपल्या 'सूने'च्या शोधात आहेत. आपल्या तेज प्रताप आणि तेजस्वी यादव या दोन मुलांसाठी त्या विवाहयोग्य मुली पाहत आहेत.
Jun 13, 2017, 08:14 PM IST