रिलायन्स जिओपेक्षा धमाकेदार बीएसएनएलचा 'हा' खास प्लॅन
रिलायंस जियोच्या प्लॅनने टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सार्याच कंपन्यांनी आता धमाकेदार ऑफरची सुरूवात केली आहे.
Nov 29, 2017, 08:02 AM ISTरिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी BSNLची धमाकेदार ऑफर
रिलायन्स जिओने आपली सेवा सुरु केल्यानंतर इतरही टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले
Nov 11, 2017, 05:55 PM ISTBSNLची 'लूट लो' ऑफर, ग्राहकांना मिळणार 60% डिस्काऊंट
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) ग्राहकांसोठी धमाकेर ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तब्बल ६०% इतका घसघशीत डिस्काऊंट मिळेल. 'लूट लो' असे या ऑफरचे नाव आहे.
Nov 1, 2017, 08:27 PM ISTजिओला टक्कर : BSNLची जबरदस्त ऑफर, ४ जीसह स्वस्त प्लान
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड आणि मायक्रोमॅक्स यांनी 'भारत-१' या नावाने ४ जी फीचर्स फोन लॉन्च केलाय. हा फोन खरेदी करणाऱ्याला अमर्यादीत इंटरनेट डाटा आणि कॉलिंग सुविधा देण्यात आलेय.
Oct 26, 2017, 12:33 PM ISTफोन आणून बीएसएनएल देणारं जिओला दणका?
जिओच्या १५०० रूपयाच्या फोनच्या तोडीस तोड फोन बाजारात आणण्याचा निर्णय बीएसएनएलकडून घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Oct 6, 2017, 04:04 PM ISTBSNL धमाका: आता रिचार्जवर मिळणार ५०% कॅशबॅक
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
Sep 23, 2017, 03:57 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी BSNLचा धमाकेदार प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपले दोन नवे धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. पाहूयात काय आहेत हे प्लॅन्स
Sep 22, 2017, 12:18 AM ISTआता ‘बीएसएनएल’ही आणणार स्वस्त फीचर फोन
रिलायन्स जिओने फीचर फोन लॉन्च करून मोबाइलची बाजारपेठेत धमाका केल्यानंतर आता आणखी एक कंपनी फीचर फोन घेऊन येत आहे.
Sep 19, 2017, 08:26 AM ISTबीएसएनएलमध्ये ९९६ जागा, ४०,५०० रु.पर्यंत पगार
बीएसएनएलने ९९६ रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
Sep 12, 2017, 01:49 PM ISTबीएसएनएलमध्ये बंपर भरती
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये बंपर भरती निघालीये.
Sep 10, 2017, 04:24 PM ISTस्वातंत्र्यदिनानिमित्ताने बीएसएनएलची खास कॉम्बो ऑफर
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने १५ ऑगस्टच्या निमित्ताने खास ऑफर लॉन्च केली आहे.
Aug 14, 2017, 05:01 PM ISTबीएसएनएलचा नवा प्लान, ९० दिवसांत दररोज मिळणार ५ जीबी डाटा
बीएसएनएलने बुधवारी तीन नवीन प्लान लॉन्च केलेत. मात्र, काही ठराविक सर्कलसाठी आहेत.
Aug 3, 2017, 12:46 PM IST३जी, ४ जी विसरा, बीएसएनएलची ५जी सेवा लवकरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:55 AM ISTBSNLचं गिफ्ट : आता मिळणार ६ पट जास्त डेटा
सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे.
Jul 1, 2017, 09:20 AM ISTबीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन 666 प्लॅन लॉन्च केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 2 जीबी 4 जी डाटाचा फायदा मिळणार आहे. या पॅकेजची वैधता 60 दिवस असेल आणि ग्राहकांच्या एकूण 120 जीबी डेटा मिळेल. बीएसएनएलचे संचालक आर के मित्तल यांनी म्हटलं की, आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकांना स्वस्त प्लॅन देण्यासाठी बांधिल आहोत.
Jun 29, 2017, 01:37 PM IST