महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा पुन्हा अर्ज
भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.
Dec 12, 2018, 08:08 PM IST'प्रशिक्षक कुंबळेंना काढण्यासाठी विराटचे राहुल जोहरींना मेसेज'
भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.
Dec 12, 2018, 05:17 PM ISTकपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामींची समिती ठरवणार महिला टीमचा प्रशिक्षक
बीसीसीआयनं मंगळवारी महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक निवडीसाठी एका समितीची स्थापना केली आहे.
Dec 11, 2018, 08:25 PM ISTवर्ल्ड कप ६ महिन्यांवर, धोनी-धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का?-गावसकर
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंवर नाराज झाले आहेत.
Dec 4, 2018, 05:27 PM ISTगंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?
त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि....
Nov 27, 2018, 11:31 AM ISTआयसीसीचा पाकिस्तानला झटका, बीसीसीआयविरुद्धचा भरपाईचा दावा फेटाळला
आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे.
Nov 20, 2018, 06:21 PM ISTचाहते-प्रसारमाध्यमांशी नम्रतेनं वागा, बीसीसीआयची विराट कोहलीला तंबी
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय.
Nov 17, 2018, 10:17 PM ISTचाहत्यांमुळेच कोट्यधीश झालात, बीसीसीआयनं कोहलीला झापलं
भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर देश सोडून जा म्हणणाऱ्या विराट कोहलीला बीसीसीआयनं चांगलंच झापलं आहे.
Nov 9, 2018, 09:26 PM ISTबीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं
भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.
Nov 9, 2018, 08:57 PM ISTVIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण
प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत.
Nov 9, 2018, 04:39 PM ISTIND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम
जाणून घ्या, कुणाला मिळालीय संधी
Nov 9, 2018, 01:05 PM ISTसौरव गांगुली नाराज, बीसीसीआयला लिहिलं पत्र
सौरव गांगुलीनं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डला राहुल जोहरीप्रकरणी खरमरीत पत्र लिहीलंय.
Oct 30, 2018, 09:46 PM ISTपरदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा
इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.
Oct 30, 2018, 07:25 PM ISTधोनीला विश्रांती नाही तर वगळलं, टी-२० कारकिर्दही संपली
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय टीममध्ये संधी मिळाली नाही.
Oct 28, 2018, 10:21 PM ISTविराट-रोहितशी चर्चेनंतर धोनी टी-२०मधून बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातल्या तिसऱ्या वनडे आधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली.
Oct 28, 2018, 04:27 PM IST