बीसीसीआय

पगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Nov 30, 2017, 08:22 PM IST

सचिन तेंडुलकरनंतर आता 'जर्सी नंबर १०' देखील होणार रिटायर्ड ?

क्रिकेट विश्वामध्ये 'जर्सी नंबर १०' आणि सचिन तेंडुलकर हे समीकरण अगदी पक्क आहे. सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील करिअर हे २४ वर्षांचे आहे. 

Nov 29, 2017, 12:46 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडिया जाहीर, कोहलीला विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर करण्यात आलीये. 

Nov 27, 2017, 04:49 PM IST

दुहेरी शतक झळकावणारा कोहली वनडे आणि टी-२० सीरिजमधून बाहेर

भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवल्या जात असलेल्या तीन कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा विराट कोहली मालिकेतील पुढच्या सामन्यांमध्ये खेळणार नाहीये.

Nov 27, 2017, 04:19 PM IST

भारत-पाकिस्तान सीरिजबाबत धोनीची प्रतिक्रिया

देशातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट फॅन्सना भारत-पाकिस्तान सीरिजची नेहमीच उत्सुकता असते.

Nov 26, 2017, 09:08 PM IST

व्यस्त वेळापत्रकाच्या कोहलीच्या टीकेवर धोनी म्हणतो...

भारतीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावरून कॅप्टन विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.

Nov 26, 2017, 08:27 PM IST

'विराटला आराम देऊन याला कॅप्टन बनवा'

विराट कोहलीला निवड समितीनं आराम द्यावा, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं दिला आहे.

Nov 25, 2017, 07:14 PM IST

विराट कोहलीच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या नियजोनावरून विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.

Nov 24, 2017, 11:05 PM IST

द. आफ्रिका दौरा : विराट कोहलीची बीसीसीआयवर सडेतोड तोफ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.

Nov 23, 2017, 05:07 PM IST

'पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय पीएमओ-गृहमंत्रालयाचा'

आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांची भेट घेतली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेत भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिजशी संबंधित मुद्दयावरही चर्चा झाली.

Nov 22, 2017, 09:02 PM IST

बीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज

भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Nov 16, 2017, 05:21 PM IST

टीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास

भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे. 

Nov 14, 2017, 10:36 AM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी फॉर्मात असलेल्या या खेळाडूला विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. दरम्यान हा संघ दोन सामन्यांसाठी  जाहीर करण्यात आलाय. 

Nov 10, 2017, 05:53 PM IST

'त्या' १३ खेळाडुंना वाचवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न - श्रीसंत

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतनं आता आणखी एक मोठा खुलासा केलाय. 

Nov 3, 2017, 05:42 PM IST

एका मॅचमध्ये टाकण्यात आले तब्बल १३६ वाईड बॉल्स

क्रिकेटमध्ये अनेकदा इच्छा नसतानाही असे काही रेकॉर्ड्स बनतात ज्यामुळे मैदानाबाहेर बसलेल्या प्रेक्षकांसाठी विनोदाचा विषय ठरतो

Nov 3, 2017, 01:36 PM IST