टीम सिलेक्शनमध्ये मुलाचं नाव आल्यास बैठकीतून उठतो - रॉजर बिन्नी
भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.
Jun 19, 2014, 04:00 PM ISTअमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
May 15, 2014, 05:57 PM IST`बीसीसीआय`वर मोदी संकट; `आरसीए`लाच केलं निलंबित
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)चे माजी आयुक्त ललित मोदी यांना आज सकाळी राजस्थान क्रिकेट संघाचा (आरसीए) नवीन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर बीसीसीआयचे धाबे दणाणलेत
May 6, 2014, 12:37 PM IST`आरसीए`च्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मंगळवारी चांगलाच झटका बसलाय. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (आरसीए) अध्यक्षपदी निवड झालीय.
May 6, 2014, 11:07 AM ISTस्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.
Apr 20, 2014, 07:15 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासनच्या चौकशीचे आदेश
सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
Apr 17, 2014, 04:21 PM ISTआयपीएल : चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्सला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघानाही आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाना दिलासा मिळाला आहे.
Mar 28, 2014, 01:32 PM ISTसुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या कोणत्याही सामन्यावर आणि खेळाडूवर बंदी असणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सत्र सुरळीत पार पडणार आहे.
Mar 28, 2014, 11:34 AM ISTबीसीसाआयच्या खुर्चीला गावस्करांचा सकारात्मक प्रतिसाद
बीसीसाआय तसंच आयपीएल स्पर्धेसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद स्विकारण्याबाबत लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
Mar 28, 2014, 09:24 AM ISTश्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.
Mar 25, 2014, 12:20 PM ISTआयपीएलनंतर भारत-पाक वनडे सीरिज शक्य- सेठी
आयपीएलनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वनडे सीरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे नजम सेठी यांनी ही माहिती दिलीय. सेठी टी-२० वर्ल्डकप बघण्यासाठी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी बांग्लादेशला गेले होते.
Mar 25, 2014, 10:57 AM ISTआयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!
भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.
Mar 12, 2014, 05:25 PM ISTआयसीसी `वर्ल्डकप टी-२०`साठी भारतीय संघ सज्ज
बांग्लादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत भारताला हार पत्करावी लागली. मात्र आता भारतीय टीमचं लक्ष बांग्लादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टी -20 स्पर्धाचं आहे. १६ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
Mar 11, 2014, 03:00 PM ISTआशिया कपमधून धोनी बाहेर, विराटच्या खांद्यावर धुरा
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी 'साइड स्ट्रेन'च्या कारणामुळे बांग्लादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या आशिया कपमधून बाहेर पडलाय.
Feb 20, 2014, 09:33 PM ISTएन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली आहे. जुलै २०१४मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार असून दोन वर्षांसाठी ते या पदावर असतील.
Feb 8, 2014, 03:09 PM IST