बॅंक

आपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे

आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.

Apr 17, 2015, 12:01 PM IST

गुडन्यूज, तुमच्याकडील सोने ठेवा बॅंकेत, मिळणार व्याज

देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अनामत म्हणून जमा करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बॅंकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे. 

Apr 10, 2015, 08:58 AM IST

बॅंकाच्या सुट्ट्या संपल्या, ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका

 सलग नऊ दिवसांच्या सुट्टीनंतर बॅंकाचं कामकाज आज सुरळीत सुरू झालंय. पण या सुट्ट्यांचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. 

Apr 6, 2015, 01:01 PM IST

बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.

Jan 20, 2015, 10:46 AM IST

मिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप

 बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे. 

Nov 21, 2014, 08:12 AM IST

सिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा

एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

Apr 28, 2013, 02:01 PM IST

अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज

नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.

Jan 18, 2013, 06:18 PM IST

सही रे सही !

तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

Dec 4, 2012, 12:59 PM IST

चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास

तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.

Dec 3, 2012, 08:43 AM IST