कोविशील्ड लस भारतानंतर आता ब्रिटनला जाणार ?
Feb 8, 2021, 02:11 PM ISTदेशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका
कोरोना (Coronavirus) अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशभरात आता बर्ड फ्लूनं (Bird flu crisis) थैमान घालत आहे.
Jan 5, 2021, 08:10 PM ISTमुंबईत नव्या कोरोनाचे 5 रुग्ण, 40 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
Jan 5, 2021, 06:44 PM IST13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार?
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे.
Jan 5, 2021, 06:28 PM ISTभारतात Corona New Strainचा कहर, पुण्यात 20 नवीन रुग्ण सापडले; संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58
ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Jan 5, 2021, 01:27 PM ISTमहाराष्ट्रात नव्या कोरोनाचा शिरकाव; 8 जणांना नव्या कोरोनाची बाधा
मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
Jan 4, 2021, 08:15 PM IST
देशात ब्रिटनवरुन आलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली
देशात नव्या कोरोना व्हायरसचं सावट कायम...
Jan 2, 2021, 08:25 PM ISTसिरमच्या लसीला ब्रिटनने मंजुरी दिल्यानंतर आता भारतातही जोरदार हालचाली
सिरमच्या लसीची आपातकालीन वापरासाठी मंजुरी
Dec 30, 2020, 04:12 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला
ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.
Dec 30, 2020, 01:56 PM ISTचांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
Dec 30, 2020, 01:24 PM ISTराज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे
देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे.
Dec 30, 2020, 01:17 PM ISTभारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द
ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)
Dec 30, 2020, 11:49 AM ISTभारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढण्याची शक्यता आहे.
Dec 29, 2020, 09:28 PM ISTमोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)
Dec 29, 2020, 10:57 AM ISTकोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
ब्रिटन, (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Dec 28, 2020, 07:31 AM IST