ब्लॅकबेरी मोबाईल

ब्लॅकबेरी नव्या दमाने बाजारात, हा येणार स्मार्टफोन

 ब्लॅकबेरीचा नवा स्मार्टफोन येत आहे. किंमत आणि फीचर्स पाहा.

Jul 28, 2018, 10:55 PM IST

नोकियानंतर आता ब्लॅकबेरी कंपनीची विक्री

काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने नोकिया सारखी मोबाईल कंपनी विकत घेतल्यानंतर आता तशीच काहीशी वेळ ब्लॅकबेरीवर आल्याचं समजतंय. फेअरफॅक्स नावाच्या कॅनडाच्या कंपनीनं ब्लॅकबेरी विकत घेण्याची तयारी सुरु केली आहे.

Sep 25, 2013, 11:35 AM IST