पडळकरांचा माईक बंद करा, मार्शल बोलावून..., नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या; पाहा नेमकं काय झालं? पाहा Video
Neelam Gorhe vs Gopichand Padalkar: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू आहे. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत असताना दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2023, 12:40 AM ISTMaharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!
Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
Jul 26, 2023, 06:13 PM IST'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच
Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन असं आवाहन केलं आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.
Jul 26, 2023, 11:30 AM IST
निवडणुकीत लोकांच्या घरी सावजी मटण पोहोचवलं, पण तरीही... नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
Nitin Gadkari on Election: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीत जे देतात ते घ्या पण मत तुम्हाला हवं त्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. आता नितीन गडकर यांनी आणखी एक किस्सा सांगतिला आहे.
Jul 24, 2023, 04:34 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTभाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट
आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत मांडलं. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Jul 16, 2023, 05:56 PM IST'मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...' प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे.
Jul 14, 2023, 08:34 PM IST'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं शपथेवर सांगणारे उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.
Jul 13, 2023, 08:53 PM IST
भाजपचा विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा, मित्रपक्षांचं काय होणार?
एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.
Jul 13, 2023, 05:42 PM ISTराज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Jul 6, 2023, 02:43 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM ISTMaharashtra Politics : 'चोर मचाये शोर' म्हणत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजप गटाचं प्रत्युत्तर
Maharashtra Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर रणनिती आखण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील सत्ताधारी मात्र त्यांच्यापुढे आव्हानं उभी करताना दिसत आहेत.
Jun 30, 2023, 09:50 AM IST
भाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.
Jun 29, 2023, 08:04 PM IST'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका
भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
Jun 26, 2023, 06:01 PM ISTभाजप - उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेनेच्या वर्धापन दिनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य
ठाकरे गटाचा आज समारोपाचा वर्धापन दिन.... भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा झी २४ तासच्या ब्लॅकन अँड व्हाईट कार्यक्रमात टोला. वर्धापन दिनासाठी शिंदे गटाला दिला शुभेच्छा.
Jun 19, 2023, 06:03 PM IST