ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी ड्रॉ! मॅचनंतर दिग्गज भारतीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती; सर्व प्रकारातून संन्यास
Indian Legend Announce Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अचानक या मालिकेत खेळणाऱ्या एका बड्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Dec 18, 2024, 12:34 PM ISTWTC Points Table: ...तर भारत फायनल खेळणार की नाही पाकिस्तान ठरवणार! पाहा क्वालिफिकेशनचं गणित
WTC Scenarios For India If Brisbane Gabba Test Ends In Draw: बॉर्डर-गावसकर स्पर्धेमध्ये सध्या भारताने एक आणि ऑस्ट्रेलियाने एक कसोटी जिंकली असून तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास नेमकं कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित पाहूयात...
Dec 18, 2024, 09:19 AM ISTभारतीयांसाठी धक्कादायक बातमी! बुमराह निवृत्त होतोय? अख्तर म्हणाला, 'मी त्याच्या जागी...'
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील तिसरी कसोटी खेळवली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Dec 17, 2024, 11:14 AM ISTरोहितलाच संघात नकोय शमी? बोलतोय एक, करतोय एक; खरं कारण 'ती' भेट? टीम इंडियाला लागली नजर?
Rohit Sharma Vs Mohammed Shami: मागील अनेक महिन्यांपासून मोहम्मद शमीचं पुनरागमन होईल होईल अशी चर्चा असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 10, 2024, 11:47 AM ISTमॅच Ind vs Aus अन् Troll झाला शोएब अख्तर! नंतर फॅन्सने भारतीय बॉलरचीच उडवली खिल्ली कारण...
Border Gavaskar Trophy Fastest Ball In Cricket History: सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्टचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात
Dec 7, 2024, 02:00 PM ISTVideo: 6 विकेट्स 13 कोटींचा आर्थिक फटका अन्...; IPL Salary वरुन भारतीयांकडून ट्रोलिंग
Border Gavaskar Trophy Indian Crowd Teases About IPL: भारताचा अर्ध्याहून अधिक संघ तंबूत परत धाडण्यासाठी जबाबदार असलेल्या या गोलंदाजाची चाहत्यांनी उडवली खिल्ली
Dec 7, 2024, 01:20 PM IST'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?
Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.
Dec 7, 2024, 08:41 AM ISTVideo: 'बॉल फास्ट येत नाही' म्हणत डिवचणाऱ्या यशस्वीबरोबर 2nd टेस्टच्या पहिल्याच बॉलवर काय घडलं पाहा
Mitchell Starc Yashasvi Jaiswal Video: दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या दिवशीच भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडाल्याचं चित्र आज रात्र-दिवस कसोटीमध्ये पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं पाहूयात...
Dec 6, 2024, 03:16 PM ISTटीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News! 2 टीम्सवर कारवाई; वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचं गणित झालं सोपं
Border Gavaskar Trophy WTC 2025 Points Table: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.
Dec 5, 2024, 10:52 AM IST'तू तिथे कशाला...', रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video झाला Viral
Video Rohit Sharma Scolds Yashasvi Jaiswal: भारतीय संघ पहिली कसोटी रोहित शर्माशिवाय खेळला असला तरी दुसऱ्या कसोटीच्या आधी रोहित संघाबरोबर सरावात दिसून आला आहे. मात्र आता रोहित वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.
Dec 4, 2024, 08:30 AM IST'मी माझ्या गर्लफ्रेंडला...', विराटचं ऐकून शास्त्रींनी फोन केला अन्...; BCCI ने मोडला नियम! स्वत: सांगितला किस्सा
Ravi Shastri Call For Virat Kohli Girlfriend: विराट कोहलीसंदर्भात बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी एक मोठा खुलासा केला असून हा खुलासा विराटच्या लग्नापूर्वीचा आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
Nov 27, 2024, 01:56 PM ISTबुमराहच्या बायकोची 'चावट' Insta Story! एवढी Viral झाली की Delete केली; पण त्यात होतं काय?
Jasprit Bumrah Sanjana Ganesan Instagram Story: एकीकडे भारतीय संघ मैदानामध्ये घाम गाळत असतानाच दुसरीकडे भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहच्या पत्नीचं इन्स्टाग्रामवर हे काय सुरु आहे अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी ही स्टोरी पाहिल्यावर व्यक्त केली आहे. नेमकं काय आहे या स्टोरीत आणि काय कॅप्शन देण्यात आलीये पाहूयात...
Nov 24, 2024, 10:44 AM ISTRun Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं, क्रिजबाहेरुनच...; Video Viral
Border Gavaskar Trophy 2024 Yashasvi Jaiswal: यशस्वी जयसवालचा हा अंदाज पाहून कॉमेंट्री करणाऱ्यांनाही हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं मैदानामध्ये घडलं काय पाहा व्हायरल झालेला व्हिडीओ...
Nov 24, 2024, 08:03 AM ISTभारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा मध्येच सोडून येण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियन मंत्र्यांच्या विधानामुळे बीसीसीाय नाराज
Jan 5, 2021, 11:11 AM ISTआज भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये रंगणार तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना
दोन्ही संघांमधील तिसरा टी-20 सामना आज सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
Dec 8, 2020, 10:34 AM IST