फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM ISTमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM ISTपहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लिश टीमचं वर्चस्व
टेस्टच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लिश टीमचं वर्चस्व दिसून आलं. इंग्लंडनं पहिल्या दिवसअखेर 4 विकेट्स गमावून 311 रन्सपर्यंत मजल मारली. मोईन अली 99 रन्सवर आणि बेन स्टोक्स 19 रन्सवर नॉटआऊट आहेत. राजकोटच्या पिचवर कोहलीचे बॉलर्स अपयशी ठरले.
Nov 9, 2016, 10:16 PM ISTस्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड
स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (दुसरी कसोटी)
Jul 17, 2014, 03:22 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (पाचवी वन-डे)
भारत विरुद्ध इंग्लड... पाचवी वन-डे... इंग्लंडने ७ गडी राखून केली भारतावर मात
Jan 27, 2013, 09:59 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... चौथी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... चौथी वन-डे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
Jan 23, 2013, 12:19 PM ISTमोहालीत चौथा सामना, इंडियाला विक्रमाची संधी
मोहालीतील चौथ्या वनडेत कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला अजून एक नवा विक्रम रचण्याची संधी आहे.भारताला सर्वाधिक वनडे विजय मिळवून देणा-या कॅप्टन्सच्या लिस्टमध्ये धोनीला दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची संधी आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं ७६ विजय मिळवले.
Jan 22, 2013, 07:13 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड... तिसरी वन-डे
भारत विरुद्ध इंग्लड... तिसरी वनडे... नाणेफेक जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय |
Jan 19, 2013, 12:10 PM ISTआपल्या घरात धोनी देणार इंग्लंडला मात?
टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये तिसरी लढत रांचीमध्ये रंगणार आहे. दुसऱ्या वन-डेत कमबॅक केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला असेल तर दुसरीकडे विजयाची मालिका खंडित झाल्याने इंग्लंड टीम सावध झाली असेल.
Jan 19, 2013, 09:21 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X इंग्लंड (दुसरी वन डे)
कोचीमधील पहिल्या वन डे सामन्यात इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Jan 15, 2013, 12:47 PM ISTभारत X इंग्लड : इंग्लंडकडून भारताचा ९ रन्सनं पराभव
सौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.
Jan 11, 2013, 08:48 PM ISTसचिन, युवीने सावरले
गेल्या अनेक इनिंगपासून चाहत्यांना ज्या इनिंगची अपेक्षा होती तशी इनिंग सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत असून तो सध्या ५७ धावांवर खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याची झुंजार खेळाडू युवराज सिंग त्याला चांगली साथ देत आहे.
Dec 5, 2012, 02:24 PM IST