भेंडीबाजार

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा २४ वर

भेंडीबाजार परिसरात पाच मजली रहिवाशी इमारत कोसळून २४ जणांचा मृत्यू झालाय.

Aug 31, 2017, 04:10 PM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा ११ वर, २० जणांना वाचविले

भेंडीबाजार येथील पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झालेत. यात अग्निशम दलाच्या ४ जवानांचा समावेश आहे.  तर २० जणांना वाचविण्यात यश आलेय.

Aug 31, 2017, 02:36 PM IST

मुंबई भेंडीबाजार इमारत दुर्घटना

भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ७ ठार, एकूण १३ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय. तसेच म्हाडाने इमारत खाली करण्याची नोटीसही बजावली होती.

Aug 31, 2017, 12:08 PM IST

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेत ११ ठार, २२ जण जखमी

 भेंडीबाजार येथील इमारत दुर्घटनेत ११ ठार, एकूण २२ जण जखमी झालेत. यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. ११ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलेय. ही इमारत पाच मजली होती, हे आता स्पष्ट झालेय.

Aug 31, 2017, 11:25 AM IST

मुंबईत चार मजली इमारत कोसळून ४ ठार, ३५ जण ढिगाऱ्याखाली

भेंडीबाजार परिसरात चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.

Aug 31, 2017, 09:06 AM IST