डायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTDiabetes : मधुमेह झालाय म्हणून 'Sugar Free' चहा पिताय थांबा तुमच्यासाठी ठरू शकतं जीवघेणं
diabetics: मधुमेही रुग्ण साखर नको म्हणून बिना साखरेचा चहा घेतात पण, तुम्हाला माहित आहे का त्यामुळे तुमचं बरच नुकसान होऊ शकतं
Jan 16, 2023, 01:05 PM ISTSmoking Side Effect : डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? हार्ट आणि किडनीवर 'हा' गंभीर परिणाम
Diabetes and Smoking: आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात.डायबिटीज असताना स्मोकिंग करता का? जर तुम्ही असं करत असाल तर हार्ट आणि किडनीवर हा गंभीर परिणाम होतो.
Dec 29, 2022, 12:38 PM ISTDiabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात.
Nov 26, 2022, 10:52 AM ISTCoffee Benefits : दररोज सकाळी 'कॉफी' प्यायल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे
Health News : दररोज सकाळी 'कॉफी' पिल्याने होतात खूप फायदे... वाचा सविस्तर
Oct 8, 2022, 12:37 AM ISTHealth Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा
बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.
May 9, 2022, 01:02 PM ISTमधुमेही रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका?
Diabetologia जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार...
May 30, 2020, 11:58 AM ISTशुगर फ्री, लो कॅलरी पदार्थ खाताना जरा सावधान...
शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थांमुळे वजन कमी होत असलं तरी ते तुमच्या शरीराला घातक आहे.
Dec 21, 2019, 03:14 PM ISTतुम्ही काय खातात, कसं खातात यामुळेही वाढतो Diabetes चा धोका
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही साखर कमी खातात, तर तुम्हाला डायबीटीज म्हणजेच मधुमेह होणार नाही, असं
Dec 20, 2019, 05:36 PM ISTभारतात २०२५पर्यंत मधुमेह रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढीची शक्यता
केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो
Dec 8, 2019, 08:05 PM ISTहॅलो २४ तास | मधुमेह, नेत्रयोग आणि आयुर्वेदिक उपचार
हॅलो २४ तास | मधुमेह, नेत्रयोग आणि आयुर्वेदिक उपचार
Dec 6, 2019, 10:15 PM ISTDiabetes रुग्णांना हे डायफ्रूट्स लाभदायक...पण
ड्रायफ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यात खूप विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात.
Dec 1, 2019, 07:14 PM IST