मधुमेहींसाठी खूषखबर.. BHU विद्यार्थ्याने बनविले हर्बल गुलाबजाम
मधुमेही आणि हृदयरोगाने ग्रस्त लोकांच्या आयुष्यात आता गोडवा येणार आहे. त्यांच्यासाठी हर्बल गुलाबजाम तयार करण्यात आला आहे. काशी हिंदू विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने असे गुलाबजाम बनविले आहेत, ज्याने शरिराला कोणताही अपाय होणार नाही.
Jun 6, 2015, 07:15 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेह-बाह्योपचार, ओबेसिटी-डायबेटीसवर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 02:13 PM ISTहॅलो डॉक्टर : स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार
स्थूलपणा - मधुमेहावर विश्वामृत उपचार
Mar 28, 2015, 06:38 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
लठ्ठपणा-मधुमेहापासून मुक्ती, २७ फेब्रुवारी २०१५
Feb 27, 2015, 05:58 PM ISTदिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी, तापाने फणफणले!
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजारी पडलेत. डॉक्टरांच्या मते, केजरीवालांना तापासोबत कफचा त्रास आह. त्यांचा डायबिटीज पण कंट्रोलमध्ये नाहीय.
Feb 12, 2015, 03:47 PM ISTहॅलो डॉक्टर - मधुमेहापासून मुक्ती
Oct 5, 2014, 06:46 PM ISTमधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?
ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTहितगुज: मधुमेह आणि किडनी फेल्युअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 04:56 PM ISTमधुमेहावर आता आयुर्वेदिक उपचार
तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.
Mar 7, 2014, 11:46 AM ISTदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी
तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.
Feb 18, 2014, 08:14 PM ISTसी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
Nov 23, 2013, 07:10 AM ISTमुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!
असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.
Nov 13, 2013, 05:18 PM ISTका वाढते मधुमेहाची शक्यता? पाहा...
अलिकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या स्थूल व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो.
Sep 24, 2013, 10:15 AM ISTजास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल
‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Aug 1, 2012, 02:24 PM ISTमधुमेहींना मिळत नाही सेक्समधून पूर्ण समाधान
मधुमेह म्हणजेच डायबिटिसने आजारी असलेल्या महिलांनाही सेक्समध्ये रस असतो, मात्र त्यांना सेक्समधून इतर स्त्रियांएवढं समाधान मिळत नाही, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.
Jul 29, 2012, 07:45 PM IST