धक्कादायक! पाहा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये मराठा शेतकरी किती?
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात अतिशय धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
Nov 15, 2018, 05:52 PM ISTऊसाला ३२०० रूपये भाव द्या - खासदार शेट्टी
ऊसाला पहिली उचल 3,200 रुपये मिळालीच पाहीजे अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी साखर कारखानदारांना दिलाय.. यंदा एफआरपीवर समाधान मानणार नाही असंही शेट्टी म्हणालेत.
Oct 25, 2016, 07:28 PM IST