मराठी बातम्या

Panchang, 27 February 2023 : होलाष्टकाचा प्रारंभ होतानाच पाहा आजचं पंचांग, कधी काय करु नका... पाहून घ्या

Panchang, 27 February 2023 : होळीसाठी काही दिवस उरलेले असतानाच त्याआधीचे दिवसही तितकेच महत्त्वाचे आहेत. पाहून घ्या आजचा दिवस पंचागानुसार किती महत्त्वाचा  

Feb 27, 2023, 06:50 AM IST

केस पांढरे झाले, लग्न कधी करणार? बाबर आझम ने दिलं मजेशीर उत्तर Video Viral

Babar Azam Viral Video: बाबर लग्न करणार तरी कधी? अशी चर्चा पाकिस्तानच्या चौकाचौकात होताना दिसत आहे. पीएसएलच्या सामन्यापूर्वी बाबर पत्रकारांच्या प्रश्नांना  (Babar Azam Press Conference) सामोरं गेला. त्यावेळी तो म्हणाला...

Feb 26, 2023, 07:28 PM IST

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen tips and hacks : भांड एकदा करपून गेलं कि लवकर काही केल्या स्वच्छ होत नाही , मग आपण सूरी किंवा धारधार वस्तूने करपलेला भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशाने त्या भांड्याची पुरती वाट लागून जाते 

Feb 26, 2023, 07:18 PM IST

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स...वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Cooking Tips : हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही, अश्या भन्नाट किचन टिप्स तुम्हाला स्मार्ट गृहिणी बनवतील सोबत तुमचा खुपसा वेळसुद्धा वाचणार आहे. 

Feb 26, 2023, 06:24 PM IST

Cooking Tips video : असा बनवा दाबेलीचा सिक्रेट मसाला; ठेल्यावर बनते तशीच दाबेली आता घरी बनवा

Cooking Tips: हाच सिक्रेट मसाला वापरून ठेल्यावर चवदार अशी दाबेली बनवली जाते आणि आपण मात्र घरी कितीही प्रयत्न केला तरी तशी दाबेली बनतच नाही, म्हणून आज हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा ते बघूनच घ्या.  

Feb 26, 2023, 05:56 PM IST

Cooking Tips :शिळ्या भातापासून 5 मिनिटात बनवा मेदू वडे;कुरकुरीत खमंग वड्यांची रेसिपी आहे एकदम सोप्पी

Cooking Tips : उरलेला किंवा शिळा भात दुसऱ्यादिवशी फोडणीला देऊन तेच तेच करण्यापेक्षा त्यातून क्रिस्पी मेंदू वडे एकदा बनवून बघाच; कोणालाही कळणार नाही हे वडे नेमके भाताचे आहेत कि तयार पिठाचे. 

Feb 26, 2023, 04:39 PM IST

JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?

Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.  

Feb 26, 2023, 02:38 PM IST

Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...

Pedicure Tips: पेडीक्युअर आणि  मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.

Feb 26, 2023, 02:00 PM IST

High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?

High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो. 

Feb 26, 2023, 12:58 PM IST

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा ...

Cooking Tips : एखादा पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी काय करावं हे सांगितलं जातं, पण नेमक्या कोणत्या चुका टाळाव्या हे सांगितलं जात नाही. काही साध्या चुका टाळून तो पदार्थ आपण उत्तमरीत्या बनवू शकतो. 

Feb 26, 2023, 11:21 AM IST

Maharashtra Weather Update : अंगाची लाहीलाही! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather : आताची सर्वात मोठी बातमी...हवामान विभागाने (IMD) धोक्याची घंटा दिली आहे. पुढील तीन दिवस काळजी घेण्याचे आवाहन (February Temprature) करण्यात आले आहे. कारण उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

Feb 26, 2023, 09:04 AM IST

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Feb 25, 2023, 07:14 PM IST

Viral Video: कोंबडा पकडायला गेला अन् बिबट्याच्या जाळ्यात अडकला; त्यानंतर जे काही झालं...

Viral Video: बिबट्याला (leopard) चारा म्हणून ठेवलेला कोंबडा (rooster) घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात शिरला अन् बिबट्याऐवजी तोच अडकल्याचं पहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी सकाळी जाऊन पिंजरा पाहिला तर तिथं माणूस दिसला.

Feb 24, 2023, 08:13 PM IST

Optical Illusions : आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान, या फोटोतील फेब्रुवारीची अचूक स्पेलिंग शोधा

ऑप्टीकल इल्यूजन हे एक असं आव्हान आहे, ज्यामुळे बुद्धीला चालना मिळते, पण आज आम्ही तुम्हाला एक असं आव्हान देणार आहोत, जे ऑप्टिकल इल्यूजनमधलं आतापर्यंतचं सर्वात कठिण आव्हान आहे

Feb 24, 2023, 02:16 PM IST

Gautami Patil Video : आराराsss! 60 बाऊन्सर्स असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा धुडगूस

Gautami Patil : सोशल मीडियानं प्रसिद्धीझोतात आणलेल्या चेहऱ्यांमध्ये गौतमी पाटीलच्या नावाचाही समावेश आहे. डान्स व्हिडीओ असो किंवा मग रील्स, गौतमी एक ना अनेक कारणांनी चर्चेत आली. 

 

Feb 24, 2023, 01:10 PM IST