मराठी बातम्या

मांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे...

Lobia Daal Benefits: मांस, मच्छी न खाणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान... जाणून घ्या आणखी काय फायदे... शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेकदा काही पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. आहारजत्ज्ञांच्या मते मांस, अंडी न खाणाऱ्यांसाठी चवळी हे कडधान्य एक उत्तम पर्याय आहे. 

Aug 5, 2024, 03:14 PM IST

Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?

Olympic 2024 : तो वाऱ्याच्या वेगानं धावला आणि... अखेरच्या क्षणी Finish Line वर इतके खेळाडू.... पण तरीही तोच कसा जिंकला? पाहा थरारक व्हिडीओ... 

 

Aug 5, 2024, 01:43 PM IST

Konkan Railway : गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकीटाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी Update; मध्य, पश्चिम रेल्वेनं...

Ganeshotsav 2024 : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवामुळं सध्या सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच अनेकांची गावाकडे जाण्यासाठीची तयारी सुरू आहे. 

 

Aug 5, 2024, 10:24 AM IST

Dream Job : मागाल तेवढा पगार देतेय 'ही' कंपनी; एक रुपयाही कमी नाही... CEO कोण माहितीये?

Job News : चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार.

Aug 3, 2024, 04:19 PM IST

नाव सीता शेळके, काम... अक्राळविक्राळ आपत्तीनंतर 'ती' ठरली देवदूत; वायनाडमध्ये महाराष्ट्राच्या लेकीला सलाम

Wayanad landslides : 'कधी भाविनी वा; कधी रागिणी'... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल. 

 

Aug 3, 2024, 12:25 PM IST

सोन्यात गुंतवणुकीची मुभा देणारी RBI ची योजना बंद होणार? आताच पाहा मोठी अपडेट

Sovereign Gold Bond scheme : केंद्र शासनानं सोन्यावरील आयात करामध्ये घट करत ही रक्कम 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणल्यानंतर आता सोन्याचे दर घटले आहेत.  

 

Aug 3, 2024, 10:17 AM IST

Pension News : 78 लाख पेन्शनधारकांना सरकार देणार सरप्राईज? किमान रक्कम 'इतक्या' रुपयांनी वाढणार?

Pension News : खासगी नोकरी करणाऱ्यांनाही होणार फायदा? या लाखो पेन्शनधारकांना नेमका कसा होणार फायदा? जाणून घ्या आताच्या क्षणाची मोठी बातमी...  

 

Aug 3, 2024, 09:17 AM IST

केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; 'या' बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय

Home Ministry News : देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या अनेक दलांच्या कार्यवाहीमध्ये लक्ष घालणाऱ्या गृह मंत्रालयानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई केल्याचं कळत आहे. 

 

Aug 3, 2024, 08:23 AM IST

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST

राहुल गांधी यांनी शिवलेल्या चप्पलला 2 लाखांची ऑफर, रामचेत म्हणतात 'एक कोटी दिले तर...'

Rahul Gandhi slippers stitched : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सुलतानपूरमध्ये एका चप्पलच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी स्वत: चप्पल शिवली. आता ही चप्पल विकत घेण्यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर येत आहेत. 

Aug 1, 2024, 06:14 PM IST

वरळीत पुन्हा अपघात, BMWची दुचाकीस्वाराला धडक; आठ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

Worli Hit And Run Case: वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन केसची घटना घडली आहे. अलिशान कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. 

 

Jul 29, 2024, 07:43 AM IST

पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?

Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

Jul 28, 2024, 09:07 PM IST

नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हा

Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मंगळावारी घोटी टोल नाक्यावर अंदोलन करण्यात आलं होत. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय. पण हे करताना पोलिसांनी एक मोठा प्रताप केला.

Jul 24, 2024, 01:05 PM IST

पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट, रुग्णालयाने दिलं 'हे' कारण

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांना मंगळवारी मसूरीत हजर व्हायचं होतं, पण त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. यादरम्यान त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांना क्लिनचीट

Jul 24, 2024, 12:31 PM IST

सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार, मोदी सरकारचा निर्णय

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयानंतर केंद्रावर आता टीकेची झोड उठतेय.. हा निर्णय नेमका काय आहे आणि हा वाद का सुरु झालाय पाहूयात.

Jul 22, 2024, 09:30 PM IST