'ठुमकत नाचत आला मोर वन्समोअर, वन्समोअर', बालभारतीच्या पुस्तकात इंग्रजी शब्द... वाचक संतापले
Viral News : महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या पुस्तकातील एका कवितेवरुन सध्या चर्चा रंगली आहे. इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात चक्क इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. किमान मराठी भाषा शिकवाताना मराठी शब्दाचा वापर व्हायला हवा अशी मागणी केली जात आहे.
Jul 22, 2024, 04:24 PM IST'आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून देवेंद्र फडणवीस यांना अटक करा'
Maharashtra Politics : पुण्यात पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मविआचे 20 आमदार फोडल्याचं म्हटलं होतं. यावर आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी, सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
Jul 22, 2024, 03:35 PM ISTवडिलांसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं प्रेमाच्या नात्यात पचवलं दु:ख; 27 व्या वर्षी केलेलं धर्मांतर
दक्षिणेकडील कलाविश्वात नयनताराची ओळख लेडी सुपरस्टार अशीही आहे.
Jul 22, 2024, 02:15 PM ISTअरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?
IT Jobs : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धास्ती...असा कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार? पाहा मोठी बातमी.
Jul 22, 2024, 12:37 PM IST
...अन् 'गृह'मंत्र्यांपुढे अजित पवार लाजले! वाढदिवशी स्वत:च फोटो शेअर करत म्हणाले...
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या राजकीय वर्तुळामध्ये रुची ठेवणाऱ्या अनेकांच्याच आवडीचे.
Jul 22, 2024, 11:00 AM IST
सकाळी उपाशीपोटी नेमकं काय खावं? जाणून घ्या
सकाळच्या वेळी उपाशीपोटी नेमकं काय खावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो... या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या
Jul 22, 2024, 10:13 AM ISTGoogle कडून महत्त्वाची सर्विस बंद करण्याचा निर्णय; तुमच्या स्क्रीनवरही दिसणार 'असा' एरर
Google Error : गुगलच्या कोणकोणत्या सर्विस तुम्ही वापरता? जाणून घ्या येत्या काळात कोणती सर्विस होणार बंद.... लक्षात ठेवा म्हणजे आयत्या वेळी पंचाईत नको.
Jul 22, 2024, 09:23 AM IST
Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?
Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Jul 22, 2024, 08:54 AM IST
Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....
Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात...
Jul 22, 2024, 08:07 AM IST
विमान प्रवासात नारळ का नेऊ देत नाहीत?
विमानाचं नारळाशी काय वैर? खरं कारण जाणून म्हणाल, अरेच्चा! हे तर ठाऊकच नव्हतं...
Jul 20, 2024, 01:35 PM ISTकाहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग
Jammu Kashmir News : जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत... पुढील काही तासांत नेमकं काय घडणार? जाणून घ्या महत्त्वाची बातमी...
Jul 20, 2024, 12:18 PM IST
Mhada Homes : म्हाडाकडून मुंबईतील 'या' वस्त्यांचं लवकरच पुनर्वसन; हजारो कुटुंबांना होणार फायदा, कशी आहे योजना?
Mhada Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्शील असणाऱ्या म्हाडाकडून आता आणखी एक योजना हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 20, 2024, 09:45 AM IST
'बाहुबली'तील 'या' अभिनेत्रीनं गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख? परपुरुषावर प्रेम आणि....
नात्यांच्या याच चर्चांमध्ये काही सेलिब्रिटींची नावं सातत्यानं समोर येत असतात. याला बऱ्याचदा कारणीभूत असतो या सेलिब्रिटींचा भूतकाळ.
Jul 19, 2024, 03:13 PM ISTप्रगत महाराष्ट्राचं भीषण चित्र! गडचिरोलीत गरोदर महिलेला जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ
Gadchiroli : प्रगत महाराष्ट्राचं चित्र उभं केलं जात असलं तरी प्रत्यक्षात आजही गावखेडं मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर आहे. गडचिरोलीत एका गरोदर महिलेला चक्क जेसीबीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. गडचिरोलीतील भामरागडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jul 19, 2024, 02:39 PM ISTगरोदर महिलांसाठी 'या' डाळी वरदान; गर्भातील बाळालाही होईल फायदा
Tips For Healthy Pregnancy: गरोदर महिलांना कायमच आरोग्यदायी आहाराचा सल्ला दिला जातो. याच आहारातील एक घटक म्हणजे डाळी...
Jul 19, 2024, 02:36 PM IST