'या' ऐतिहासिक वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचा मोलाचा वाटा; त्यांची नावं माहितीयेत?
International Womens Day 2024 : अशा या देशात काही वास्तूंच्या निर्मितीमध्ये महिलांचं मोलाचं योगदान आहे. तुम्हीही या वास्तू पाहिल्या असतील, पण त्यांच्या निर्मितीमध्ये असणारं इतिहासातील महिलांचं योगदान तुम्हाला माहितीये का?
Mar 8, 2024, 12:05 PM ISTशिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज
7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ...
Mar 8, 2024, 09:28 AM IST
पहिली प्रतिक्रिया; शेळकेंवर संतापलेल्या शरद पवारांना पाहून सुनील तटकरे म्हणतात 'उद्यापर्यंत....'
Sharad Pawar News : राज्याच्या राजकारणात चर्चा एका बड्या नेत्याच्या संतापाची. शरद पवार यांचा संताप पाहून सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले? पाहा सविस्त वृत्त...
Mar 8, 2024, 08:32 AM IST
मस्तच! फक्त 80 रुपयांत 35 किमीचं अंतर ओलांडते Maruti ची 'ही' कार; Alto, WagonR हून जास्त मायलेज
Maruti Celerio CNG Mileage: मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारहूनही अधिक मायलेज असणारी ही कार कोणती? पाहा तुम्ही ज्या शोधाच होतात ती, बजेट कार संदर्भातली बातमी
Mar 7, 2024, 05:19 PM IST
चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार...
World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय... असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे.
Mar 7, 2024, 04:49 PM IST
तारुण्यातच वयोवृद्धांची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवणारे कलाकार; तुम्हाला कोणाची भूमिका सर्वाधिक भावली?
Bollywood Facts : थोडक्यात आपल्या प्रत्यक्ष वयाहून जास्त वयाच्या भूमिका स्वीकारत आणि ताकदीनं साकारत या कलाकारांनी प्रेक्षकाच्या मनावर कायमस्वरुपी भुरळ पाडली आहे.
Mar 7, 2024, 02:57 PM ISTतुमच्या सर्चवर Google ची बारीक नजर! इंटरनेट सर्फिंग होणार अधिक सुरक्षित; युझर्सला फायदाच फायदा
Google Search Results : कोणताही प्रश्न पडला किंवा कोणतीही शंका मनात आली, की अनेकजण गुगलचा आधार घेत शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करतात.
Mar 7, 2024, 10:21 AM IST
'उत्तर पत्रिका तुमच्या तुम्हीच आणा, शाळा फक्त प्रश्नपत्रिका देणार'; राज्य शासनाचं अजब फर्मान
Education News : मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षांचं स्वरुप इतकं बदललं आहे, की परीक्षा हा शब्द तरी वापरावा का? असाच प्रश्न काहींना पडत आहे.
Mar 6, 2024, 02:24 PM ISTसाईड सबकुछ! सेलिब्रिटींच्या गर्दीत अनिल कपूरच्या पुतणीनं वळवल्या नजरा; Black गाऊन लूक एकदम झकास...
Shanaya Kapoor Photos : अर्ध्याहून अधिक बॉलिवूडही जामनगरमध्ये पाहायला मिळालं. दिग्गज कलाकार म्हणू नका किंवा मग नव्या जोमाचे कलाकार. सर्वांनीच जामनगर गाठलं होतं.
Mar 6, 2024, 12:21 PM IST....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही
Gifted Property News : भेट दिलेल्या संपत्तीसंदर्भात न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण; पाहा नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपत्ती परत मागता येणार नाही...
Mar 6, 2024, 10:50 AM IST
सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी; आता 'इतक्या' रकमेत मिळताहेत घरं, पाहा कुठंय Location
Cidco Lottery News : सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये उभारण्यात आलेल्या घरांसाठी लॉटरी जारी करण्यात आली.
Mar 6, 2024, 09:25 AM IST
फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
Mar 6, 2024, 07:54 AM IST
ॐ चा उच्चार तुमच्यावर नेमका कसा परिणाम करतो? फायदे पाहून व्हाल अवाक्
Om Chanting Benefits On Physical And Mental Health : जीवनात सारंकाही असाध्य आहे असं वाटत असतानाच अनेकदा काही मंडळी आपल्याला असं काही मार्गदर्शन करून जातात की पाहताना आपण थक्क होतो.
Mar 5, 2024, 03:57 PM ISTHDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?
Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
Mar 5, 2024, 11:36 AM ISTअरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?
Reserve Bank of India Latest News : देशातील आर्थिक व्यवहार आणि सर्व बँकांसह आर्थित संस्थांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 5, 2024, 10:15 AM IST