मराठी बातम्या

Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट

Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Mar 1, 2024, 08:27 AM IST

LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका

LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत. 

 

Mar 1, 2024, 07:16 AM IST

काय सांगता? Gaganyaan Mission मधील 'हा' अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती... पाहा Photo

Gaganyaan Mission साठी निवडण्यात आलेला अंतराळवीर लोकप्रिय अभिनेत्रीचा पती; महिन्याभरानंतर जाहीर केली लग्नाची बातमी 

 

Feb 28, 2024, 11:55 AM IST

Indian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा

Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश. 

 

Feb 28, 2024, 10:43 AM IST

Gujarat News : टीप मिळताच सूत्र हलली... गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

Gujarat News : गेल्या काही काळापासून देशाच ड्रग्ज तस्करी आणि तत्सम घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. 

 

Feb 28, 2024, 09:18 AM IST

Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

Feb 28, 2024, 08:42 AM IST

Mumbai News : संकट आणखी वाढलं; मुंबईत 5 मार्चपर्यंत पाणीकपात

Mumbai News : मुंबई शहरावर उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाणीबाणीचं संकट ओढावलं असून, आता म्हणे शहरात 5 मार्चपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे. 

 

Feb 28, 2024, 06:57 AM IST

बारामतीत निवडणुकीचे पडघम; लोकसभेत पवारांची 'लेक' जाणार की 'सून'?

Supriya Sule Vs Sunetra Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वात रंजक लढाई होणार आहे ती बारामतीमध्ये... कारण पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट... आणि बारामती लोकसभा मतदारसंघातली बदललेली राजकीय परिस्थिती (Baramati Politics) यामुळे ही लढत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. आता या लढाईत थेट शरद पवारच मैदानात उतरले आहेत.

Feb 27, 2024, 07:33 PM IST

आताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय.. 

Feb 27, 2024, 06:06 PM IST

Video :आयुष्यात हे जमलं म्हणजे तुम्ही जग जिंकलं; नारायण मूर्ती आणि कुटुंबीयांचा साधेपणा पाहून सगळे भारावले

Infosys co-founder Narayana Murthy : कितीही यश मिळो, जगात नाव कितीही मोठं होवो... गर्वाला जवळपासही फिरकू न देणं जमलं तरच तुम्ही खरे यशस्वी.... नाही का? 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

Maharashtra Budget 2024 : राज्यात निवडणूक नसतानाही अंतरिम अर्थसंकल्प का सादर होतोय?

Maharashtra Budget 2024 : निवडणुका तोंडावर असतानाच कायदेशीर नव्हे तर केवळ तांत्रिक अडचण...नेमकी मेख कुठे आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी 

Feb 27, 2024, 11:46 AM IST

अनुष्का मुलाचा सांभाळ करतेय, तर विराट लेकीला देतोय वेळ...; या सेलिब्रिटी जोडप्याकडून तुम्ही काय शिकावं?

Anushka Sharma- Virat Kohli : लाडक्या वामिकासह विराट गेलाय तरी कुठं? पाहणारे थक्क... पण त्याची ही कृती बरंच सांगून गेली. पाहा त्या खास क्षणांचा फोटो... 

 

Feb 27, 2024, 10:57 AM IST

मोबाईलमधील एका व्हिडीओमुळं होऊ शकतो तुरूंगवास; देशात लवकरच नवा कायदा लागू

Viral Video : हातात असणाऱ्या मोबाईलमधून व्हिडीओ शूट करण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, एक व्हिडीओ तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावू शकतो. 

Feb 27, 2024, 10:15 AM IST

मुंबईतील तब्बल 261 शाळांवर कारवाई; काय आहे कारण?

Mumbai News : मुंबईतील 261 शाळांवर कारवाई करण्यात आली असून, त्यामागं नेमकं काय कारण होतं इथपासून तुमची मुलं जातात त्या शाळेवरही कारवाई झालिये का हे पाहून घ्या... 

Feb 27, 2024, 09:16 AM IST

Mumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद

Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार? 

Feb 27, 2024, 07:14 AM IST