महिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !
secrets of naga sadhu: नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या.
Jan 6, 2023, 09:17 AM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? 'ही' धक्कादायक माहिती समोर
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना ऋषभ पंतचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ऋषभ पंत सध्या उपचार सुरू आहे. मात्र या उपचारादरम्यान ऋषभ पंत वर्ल्ड कप मध्ये खेळणार की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
Jan 6, 2023, 08:53 AM ISTPanchang, 06 january 2023: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Aaj Ch Panchang, 06 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 6, 2023, 07:40 AM ISTcooking tips video : हॉटेल स्टाईल परफेक्ट डोसा तेही 5 मिनिटात शक्य...पहा सोपी रेसिपी
आता तर थंडी चालू झाली आहे अश्यात पीठ लवकर आंबतसुद्धा नाही. (Instant dosa Recipe) आणि मग डोसे एकतर तव्याला चिकटत राहतात नाहीतर एकदम प्लेन दिसतात.
Jan 5, 2023, 04:06 PM ISTRailway Recruitment 2023: रेल्वेमध्ये मेगाभरती...दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सूवर्णसंधी...
Railway Recruitment संबंधित अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय हे 15 वर्ष पूर्ण असं बंधनकारक आहे, कमीतकमी 50 % गुण असणं बंधनकारक
Jan 5, 2023, 03:45 PM ISTMakarsankranti 2023 : अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर तीळ रामबाण उपाय
health benefits of sesame seeds तिळामध्ये सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवते. तीळाच्या नियमित सेवनाने कोलन कॅन्सर, ल्युकेमिया, फुफ्फुसाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.
Jan 5, 2023, 02:48 PM ISTviral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही...चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला...video पाहून तुम्हीही व्हाल चकित
एक महाकाय किंग कोब्रा (King cobra viral video) आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही एकमेकांपुढे झुकायला तयार नाहीयेत (viral video)
Jan 5, 2023, 01:32 PM ISTCorona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी...दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी
आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते (milk will reduce the chance of heart attack )
Jan 5, 2023, 01:18 PM ISTAstro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा
Astrology Tips: घराच्या खिडकीत कबुतराने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात लवकरच खूप पैसे येणार आहेत.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTIND vs SL 2nd T20: Team India च्या प्लेइंग 11 मध्ये 'हा' स्टार खेळाडू IN, संघाला दणदणीत विजय मिळवून देणार!
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना होणार आहे. पहिला सामना अतिशय काटेकोर झाला आणि शेवटी टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात मोठे बदल निश्चित केले जावु शकतात.
Jan 5, 2023, 11:54 AM ISTChatrpati Shivaji Maharaj letter : शिवप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं शेवटचं पत्र सापडलं...पाहा पहिला फोटो
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्टाच्या अखंड दैवत...महाराजांविषयी जाणून घेण्यास आजही प्रत्येक जण तितकाच उत्साही असतो, अश्यातच महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र सापडणं यापेक्षा सुख ते काय असणार...
Jan 5, 2023, 10:20 AM ISTFashion Tips: उंच दिसण्यासाठी हिल्स घालण्याची गरजच नाही...'या' ड्रेसिंग टिप्स एकदा नक्की ट्राय करा
(how to look taller tips )मुळात उंचीवरून न्यूनगंड बाळगणं सोडून द्या, हे महत्वाचं. आणि उंच दिसण्यासाठी हाय हिल्स घालाव्या लागतात हा गैसमजसुद्धा काढून टाका कारण अगदी बेसिक ड्रेसिंग सेन्सही (dressing tips to look beautiful) तुम्हाला चारचौघात उठून दिसण्यास पुरेसा असतो .
Jan 5, 2023, 09:31 AM ISTInd vs Sl 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यात होणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आज मालिकेवर नाव कोरणार का? भारताने पहिला T20 सामना 2 धावांनी जिंकला.
Jan 5, 2023, 08:42 AM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTMumbai Municipal Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी, शिंदे गटाकडून 12 जणांवर मुंबईची जबाबदारी
Mumbai Municipal Election : मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. मात्र, निवडणुकीसाठी सत्ताधारी शिंदे गटानं देखील जोरदार तयार सुरु केलीय.
Jan 5, 2023, 07:51 AM IST