New Year 2023 Predictions : 'या' महिन्यात पगार वाढ होईल, तर सप्टेंबरमध्ये....; जाणून घ्या 2023 च्या प्रत्येक महिन्याची स्थिती
Happy New Year 2023 : आजपासून नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते नवीन वर्ष कसं जाईल. चला तर मग जाणून घेऊया 2023 चा प्रत्येक महिनाची स्थिती कशी असेल?
Jan 1, 2023, 10:38 AM ISTMumbai News : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा!
Mega Block New Year : आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही घराबाहे पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक नक्की चेक करा. कारण मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 1, 2023, 09:21 AM ISTPanchang, 01 january 2023: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काय आहेत शुभवेळा, पाहून घ्या आजचं पंचांग
Aaj Ch Panchang, 01 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त
Jan 1, 2023, 08:42 AM ISTCoronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा
Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
Dec 30, 2022, 03:59 PM ISTRishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला.
Dec 30, 2022, 02:28 PM ISTBlack Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात
Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
Dec 30, 2022, 01:54 PM ISTLast Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी 'राम नाम सत्य है' का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल
Hindu Religion: मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण जर त्याने त्याचे कर्म आणि 'रामाचे नाव' सोबत घेतले तर. हिंदू धर्मात प्रेत वाहून नेताना 'राम नाम सत्य है' असे का म्हटले जाते ते जाणून घेऊया.
Dec 30, 2022, 11:52 AM ISTPM Modi's Mother Passes Away: जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी आईसाठी लिहिली 'मन की बात', सांगितली ही खास गोष्ट
PM Modi Letter to His Mother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिले. त्यात मोदी यांनी त्यांच्या आईच्या आयुष्यातील संघर्षांबद्दल सांगितले.
Dec 30, 2022, 09:26 AM ISTPanchang, 30 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 30 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय
Dec 30, 2022, 07:34 AM ISTPM Modi Mother Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आईचं 100 व्या वर्षी निधन
Prime Minister Narendra Modi`s mother Heeraben modi passed away : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Dec 30, 2022, 06:24 AM ISTIAS Tina Dabi: टीना-रीना दाबीच नाही तर 'या' बहिणीचीही कमाल! UPSC मध्ये थेट मिळवली IAS रँक
देशातील सर्वोच्च परिक्षा नागरी सेवा परिक्षा (IAS) उत्तर्ण करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. भारतात ज्या काही आयएएस अधिकारी चर्चेत असतात. त्यांपैकी एक म्हणजे टीना दाबी. टीना दाबी सोशल मीडियावरदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लहाण बहीण रिया दाबी यांनी 2020 मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 15 वी रँक प्राप्त करत आयएएस पदाला गवसणी घातली.
Dec 29, 2022, 03:29 PM ISTRiya Kumari हत्या प्रकरणात मोठा खुलासा, जवळच्या व्यक्तीने रचला कट अन्...
Riya Kumari Youtuber: युट्युबर रिया कुमारीच्या हत्येचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी रिया कुमारीच्या पतीला अटक केली आहे.
Dec 29, 2022, 02:25 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTTwitter Down: ट्विटर यूजर्सची बॅड मॉर्निंगने सुरुवात; लॉग इन करण्यात अडचण, युजर्स हैराण
Twitter Down : इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण आज (29 डिसेंबर) ट्विटर सकाळपासूनच डाउन आहे. गुरुवारी सकाळी 6.30 च्या सुमारास ट्विटर अनेक वापरकर्त्यांसाठी डाउन होते कारण अनेकांना त्याच्या वेब आवृत्तीमध्ये साइन इन करण्यात समस्या येत होती.
Dec 29, 2022, 08:07 AM ISTPanchang, 29 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा
Panchang, 29 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय आहे.
Dec 29, 2022, 07:38 AM IST