महानगरपालिका

लोअर परळचा पूल होणार कधी? मुंबईकर मेटाकुटीला

गेल्या दोन वर्षांपासून पूल बंद आहे.

Feb 23, 2020, 03:46 PM IST

2030 पर्यंत मुंबई शहर आंनदी करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार

मुंबईचं स्पिरीट जपणारा मुंबईकर

Feb 8, 2020, 10:24 AM IST

महापालिकांच्या उत्पन्नाचा केंद्र सरकारच्या धोरणांशी संबंध नाही- मुनगंटीवार

अनैतिक सरकारला विकास साधता येत नसल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

Jan 27, 2020, 11:11 AM IST
Mumbai Palika Income Goes Down PT2M36S

मुंबई : उत्पन्न कमी, खर्च झाला जास्त

मुंबई : उत्पन्न कमी, खर्च झाला जास्त

Jan 10, 2020, 01:10 PM IST

सोशल मीडियावर गाजतेय ही 'बीएमसी ताई'

टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीत ही 'बीएमसी ताई' सध्या दिसतेय.

Jan 3, 2020, 12:00 PM IST

मुंबईत १६ हजार फेरीवाल्यांना परवाना मिळणार

मुंबईत आता अधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढणार 

Jan 2, 2020, 11:24 PM IST

मुंबई महानगरपालिका सुरु करणार 'वॉटर एटीएम'

१ रुपयांत मिळणार १ लिटर शुद्ध पाणी

Jan 2, 2020, 11:04 AM IST

ठाण्याच्या महापौरांचा अमृता फडणवीसांना जोरदार धक्का

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती

Dec 26, 2019, 08:57 PM IST

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर, तर सुहास वाडकर उपमहापौर

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात

Nov 22, 2019, 11:54 AM IST

पालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...

खड्डे बुजवण्यातलं अपयश पाहून 'खड्डे दाखवा पैसे मिळवा' ही योजना ९ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली

Nov 15, 2019, 01:41 PM IST

दिवसा रिकाम्या असणा-या सोसायटीतील वाहनतळांच्या जागी करता येणार पार्किंग

खाजगी निवासी इमारतींना उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध होणार 

Oct 7, 2019, 01:30 PM IST

नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई

महानगरपालिकेकडून कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

Aug 29, 2019, 08:52 PM IST

'मेट्रो ३'साठी २२३८ झाडे तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला स्थगिती

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्व भागातील 'आरे' भागातील एकूण ३५०० झाडे तोडण्यात येणार आहेत

Aug 14, 2019, 04:31 PM IST

वाहनतळांवर आता स्थानिकांना निम्या दरात पार्किंग

पालिकेच्या सध्या असलेल्या २७ वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल

Jul 12, 2019, 08:45 PM IST