महानगरपालिका

...म्हणून ठाण्याचा अर्थसंकल्प महासभेत होणार सादर!

ठाणे पालिकेत महापौर झाल्यानंतर महिना उलटला तरी पालिकेची स्थायी समिती स्थापन झालेली नाही. 

Mar 30, 2017, 12:13 PM IST

स्थायी, शिक्षण, बेस्ट समित्यांसाठी सदस्यांची नावं जाहीर

मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष विविध समित्यांच्या अध्यक्षपद निवडीकडं लागलं आहे. तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी समिती सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. 

Mar 9, 2017, 03:51 PM IST

सेनेचा महापौर झाला तर आनंदच - बाळा नांदगावकर

मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला तर मला आनंदच होईल, असं वक्तव्य करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अनेकांना धक्का दिलाय.  

Mar 1, 2017, 11:35 AM IST

भाजपच्या युत्यांचा आजवरचा इतिहास...

काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत काहीही झालं तरी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पण, आजवरचा भाजपा देशातील राजकारणातला इतिहास पाहिला तर 'विचारांशी मतभेद असलेल्या पक्षासोबत युती नाही' हा भाजपचा दावा फोल ठरतो.

Feb 26, 2017, 12:37 AM IST

इथे ठाकरेंची झाली चूक आणि...

ठाकरे... गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेला हा प्रभाव आता हळूहळू कमी होतोय की काय...? महाराष्ट्राच्या राजकारणाचा पॅटर्न बदलतोय... देवेंद्र फडणवीसांसारखा आश्वासक चेहरा महाराष्ट्रासमोर आलाय. महापालिकेच्या निकालानंतर दोन्ही ठाकरे बंधुंना गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलीय.

Feb 25, 2017, 11:28 PM IST

महापौराची निवड कशी केली जाते? घ्या जाणून

मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यंदाच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याच एका पक्षाच्या पारड्यात बहुमताचे दान दिले नाही. 

Feb 25, 2017, 03:39 PM IST

सेना - भाजपच्या तोंडाला फेस आणणारी सत्तेची समिकरणं!

मुंबई महानगरपालिकेत 84 जागा मिळवलेल्या शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी आता आकड्यांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. स्नेहल मोरे, तुळशीराम शिंदे, चंगेज मुलतानी या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं जाहीर केलंय. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरुन 87 वर गेलंय. 

Feb 24, 2017, 08:07 PM IST

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या मदतीसाठी 'मातोश्रीवर'

महापालिकेच्या निकालानंतर आता भाजप आणि शिवसेनेत चुरस लागलीय ती सत्ता स्थापन करण्यासाठी... आज दुपारी तिसऱ्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकानं उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री' गाठालंय.

Feb 24, 2017, 04:33 PM IST

अमरावती मनपात भाजपला एकहाती सत्ता, एमआयएमही जोरात

महानगरपालिका निवडणुकीत 45 जागा पटकावून भाजपानं एकहाती सत्तेचे स्वप्न पूर्ण करून दाखवलंय. 

Feb 23, 2017, 08:57 PM IST

महानगरपालिकांसाठी सरासरी 56 टक्के मतदान

राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज 56.30 टक्के मतदान झालंय. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ही माहिती दिलीय. 

Feb 21, 2017, 10:09 PM IST

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबत अधिकारी झिंगाट!

वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

Feb 5, 2017, 07:11 PM IST