महापालिका

भाग्यवान मतदारांना मालमत्ता करात सूट; महापालिकेची योजना!

उल्हासनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेनं एक अनोखी शक्कल लढवलीय. 

Feb 18, 2017, 06:50 PM IST

...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!

राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.

Feb 17, 2017, 10:04 PM IST

युती-आघाडी आनंदाने नाही तर गरजेपोटी होते - गडकरी

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नितीन गडकरी यांची आज विलेपार्ले इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली... सोबतच, 'सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Feb 16, 2017, 08:59 PM IST

पालावर जन्मलेली राजश्री महापालिकेच्या वाटेवर!

पालावर जन्मलेली एक तरुणी महापालिकेत जायला निघालीय. गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला येणाऱ्या पारधी समाजातील राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.

Feb 16, 2017, 08:28 PM IST

'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'

'महापालिकेतले घोटाळे उघडकीस आल्यानंतर त्यांचं काय झालं?'

Feb 15, 2017, 08:37 PM IST

मनसेकडून महापालिकेसाठी अंध उमेदवार रिंगणात

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामाठीपुरा परिसरातून अंध असलेले विनोद अरगिले  रिंगणात उतरले आहेत.

Feb 14, 2017, 04:32 PM IST

'निवडणुकीनंतर सेना-भाजपची युती होऊ शकते'

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपनं युती तोडली आहे. निवडणुकांच्या प्रचारामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करत आहेत.

Feb 13, 2017, 07:34 PM IST

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे

 शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

Feb 8, 2017, 06:35 PM IST

मुंबईच्या चांदिवलीत उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. 

Feb 6, 2017, 08:46 PM IST

मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं घेतला दोघांचा जीव

मुंबई पालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतला. मानखुर्द परिसरातील एका खड्ड्या बुडून दोघांना जीव गमवावा लागला. याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हायड्रोलिक डिपार्टमेंटनं पंधरा दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला. 

Feb 6, 2017, 11:23 AM IST