आज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता
राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2017, 09:56 AM ISTमुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
Jan 9, 2017, 07:18 PM ISTमहापालिका निवडणुका फेब्रुवारीतच- मुख्य निवडणूक आयुक्त
मार्चमध्ये बोर्डाच्या परिक्षा असल्याने राज्यात महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारीतच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जे एस सहारिया यांनी नागपुरात दिली आहे
Jan 8, 2017, 08:29 PM ISTनववर्षी पालिकेची नागरिकांना एलबीटीची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 03:21 PM ISTमुंबई कुणाची? : वांद्रे आणि खारचा लेखाजोखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:07 PM ISTमुंबई महापालिकेसाठी भाजपची वॉर रूम तयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:30 PM ISTपिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार संतपीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2016, 11:04 PM ISTइलेक्शन येता दारी नसलेली कामे होतात भारी...!
प्रशस्त आणि चांगले रस्ते ही तर पिंपरीची खास ओळख...! पावसाळ्यात काही रस्ते खराब झाले खरे पण त्याची दुरुस्ती झाली...! असं असताना ही आता शहरात बऱ्याच भागात रस्ते चकचकीत होत आहेत, त्याला कारण आहे अर्थात निवडणुका....!
Dec 28, 2016, 08:29 PM ISTनाशिक - महापालिका निवडणुकीचं वातावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2016, 11:20 PM IST'मुंबई न तुंबल्याची दखल कोणीच घेतली नाही'
यंदा मुंबई तुंबली नाही याची कोणीही दखल घेतली नाही. याचबरोबर गेल्यावर्षी डेंग्यूची जी भयानकता होती ती भयानकता यावर्षी दिसली नाही याचं श्रेय मुंबई महापालिकेला द्यावं लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Dec 11, 2016, 08:07 PM ISTमहापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:15 PM ISTमहापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास
एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 8, 2016, 07:09 PM IST