वसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!
वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे.
Jun 17, 2015, 08:40 PM ISTवसई-विरार- महापालिका पुन्हा बहुजन विकास आघाडीकडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2015, 02:05 PM ISTवसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान
वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान वसईत मुसळधार पावसाला सुरुवात झालीय, याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यताय, पावणेसात लाख मतदारांसाठी जवळपास ६०७ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Jun 14, 2015, 10:00 AM ISTतळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?
तळजाई टेकडी बिल्डरांच्या घशात जाणार?
Jun 12, 2015, 10:10 PM ISTवसई-विरार पालिका निवडणूक प्रचार रंगात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 11:41 AM ISTयंदाही हार्बर रेल्वे गाळातच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:49 PM IST'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
Jun 2, 2015, 10:32 AM ISTपुणे महापालिकेतच आत्महत्येचा प्रयत्न
पुणे महापालिकेतच आत्महत्येचा प्रयत्न
May 28, 2015, 10:22 PM IST34 कुटुंब अचानक रस्त्यावर, पुणे महापालिकेची बेकायदेशीर कारवाई
कोणतीही पूर्वसूचना नाही… कोणतीही नोटीस नाही… महापालिकेची यंत्रणा अचानक येते आणि घरं पाडते. घरं पडल्यानंतर देखील त्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जात नाही.
May 21, 2015, 11:47 AM ISTकंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन
कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन
May 1, 2015, 10:05 PM ISTपुणे : विद्यापिठाने महापालिकेचं देणं थकवलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:39 PM ISTनवी मुंबई: आई, वडील आणि मुलगाही विजयी
नवी मुंबई महानगरपालिका काही नगरसेवकांसाठी आपलं 'सेकंन्ड होम' होणार आहे. कारण जर एकाच कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी महापालिकेत उपस्थीत राहणार असतील ते त्यांच्यासाठी 'सेकंन्ड होम'प्रमानेच असणार आहे.
Apr 23, 2015, 03:44 PM IST#रणसंग्राम नवी मुंबईचा : पाहा, वॉर्डानुसार निकाल
चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही.
Apr 23, 2015, 09:37 AM ISTरणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय
Apr 23, 2015, 09:04 AM IST