औरंगाबाद महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर
औरंगाबाद महापालिकेत अविश्वास ठराव मंजूर
Oct 20, 2015, 09:20 PM ISTकडोंमपातून ते २७ गावं वगळण्यास काँग्रेसचा आता विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:27 PM ISTमहापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा
विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय.
Oct 16, 2015, 11:06 PM ISTमहापालिका आयुक्तांपेक्षा पीआरओंचा पगार अधिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2015, 01:55 PM ISTकायदे मोडणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? - हायकोर्टाचा सवाल
कायदे मोडणाऱ्यांवर कारवाई का केली नाही? - हायकोर्टाचा सवाल
Oct 10, 2015, 09:40 AM ISTमुंबई महापालिकेत 1300 कोटी रुपयांचा घोटाळा
मुंबई महापालिकेत 1300 कोटी रुपयांचा घोटाळा
Oct 9, 2015, 09:54 AM ISTउल्हासनगर पालिकेत २०० कोटींचा घोटाळा, १६ जण निलंबित
उल्हासनगर महापालिका 'एलबीटी'चा २०० करोड रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. या गैरव्यवहार प्रकरणी १६ कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलंय.
Oct 8, 2015, 10:37 AM ISTकल्याण-डोंबिवली महापालिका रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 10:17 PM ISTबकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का, ओवेसींचा सवाल
मुंबईत सध्या मांसविक्रीबंदीवरून वाद सुरू झालाय. जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेनं मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनं ४ दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय.
Sep 9, 2015, 10:14 AM ISTबांधकामांचं पाणी तोडा!
पावसानं ओढ दिल्यामुळं पाणीकपातीचं संकट अधिकच गडद होत चाललंय. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही बांधकामांसाठी पाणीवापरावर बंदी घालण्याची शक्यता आहे.
Aug 28, 2015, 10:53 AM ISTटॅबची स्वप्न, विद्यार्थ्यांना अजून पुस्तकही मिळालेली नाहीत
टॅबची स्वप्न, विद्यार्थ्यांना अजून पुस्तकही मिळालेली नाहीत
Aug 7, 2015, 10:00 AM ISTगणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
गणेशोत्सवाच्या तयारीत अनेक जण गढून गेलेत. तुम्हीही गणेशोत्सवाची तयारी करत असाल तर यंदा मंडप उभारताना तुम्हाला न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची काळजी नक्की घ्यावी लागेल. अन्यथा, अशा मंडपांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2015, 10:42 AM ISTपाहा, मुंबईत उद्या कोणकोणत्या भागांत होणार पाणीकपात...
मुंबई महापालिकेतर्फे शिवडी भागात १४५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसवण्याचं काम येत्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी आणि गुरूवारी एफ दक्षिण आणि एफ उत्तर या महापालिका विभागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
Aug 4, 2015, 10:32 AM ISTगणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
गणेश मंडप उभारताना याची काळजी जरूर घ्या, अन्यथा...
Aug 4, 2015, 09:54 AM IST