Raj Thackeray Exclusive: राजकीय पक्ष मेला तरी चालेल, पण महाराष्ट्र मरता कामा नये; राज ठाकरे स्पष्टच बोलले
Raj Thackeray Exclusive: आपण काहीही केलं तरी निवडून आलो तर त्या व्यक्तींना आपण करतोय ते बरोबर आहे असं वाटेल आणि असं झालं तर महाराष्ट्र ताब्यात राहणार नाही अशी भिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरं दिली.
Nov 10, 2024, 01:54 PM IST
संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...'
Maharashtra Assembly Election Amit Shah On Next CM of Maharashtra: भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळेस अमित शाहांना पुढील मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टच याचं उत्तर दिलं.
Nov 10, 2024, 12:19 PM ISTराज ठाकरेंना होती काँग्रेस जॉइन करण्याची ऑफर; स्वत: गौप्यस्फोट करत म्हणाले, 'मला काही...'
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेक विषयांना हात घालतानाच राज ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Nov 10, 2024, 10:38 AM IST'...आमचे छत्रपती वाचवले'; अजित पवारांच्या वाक्याने पिकला एकच हशा! उदयनराजेंबद्दलचं विधान चर्चेत
Maharashtra Assembly Election Ajit Pawar On How Udayanraje Bhosale: फलटणमधील जाहीर सभेमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घ्या...
Nov 10, 2024, 09:11 AM ISTपुणे हादरलं! शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण करुन अश्लील Video काढून...
Ashok Pawar Son Video Case: या प्रकरणासंदर्भातील माहिती शनिवारी रात्री देण्यात आली असून सदर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं आहे. नेमकं या मुलाबरोबर घडलं काय? त्याने स्वत:ची सुटका कशी करुन घेतली जाणून घेऊयात
Nov 10, 2024, 08:11 AM IST'फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे तिघे आतून एक असून त्यांची...'; राऊतांचा सवाल
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut: "महाराष्ट्राचे अर्थकारण व प्रतिष्ठा मोडीत काढण्याचा दिल्ली-गुजरातचा उद्योग मराठी प्रजेने रोखायला हवा. राज्याची वाट लागली आहे," असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे.
Nov 10, 2024, 07:19 AM IST'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
Nov 10, 2024, 06:48 AM IST50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड
Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Getting Less Seats And Becoming CM: 'झी 24' तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत जागावाटपासंदर्भात भाष्य केलं.
Nov 9, 2024, 12:51 PM IST'निवडणुकीत घेतली जातेय अंडरवर्ल्डची मदत'; राऊतांचा आरोप! रात्रीच्या 'त्या' बैठकींबद्दलही खुलासा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Serious Allegations: राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी महायुतीमधील घटक पक्षांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांनाही इशारा दिला आहे.
Nov 9, 2024, 12:12 PM ISTExclusive Interview : 'सुप्रिया सुळे म्हणजे नौटंकी...', RR पाटलांच्या कुटुंबाची माफी प्रकरणावरून अजित पवारांचा बहिणीवर टीकास्त्र
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना नौटंकी असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.
Nov 9, 2024, 11:45 AM IST'शाहांना वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून...'; अजित पवारांचं विधान
Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Devendra Fadnavis Will Be Next CM: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'झी 24' तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमामध्ये विशेष मुलाखतीत दिली. त्यामध्येच त्यांनी अमित शाहांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 9, 2024, 11:43 AM ISTफडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'
Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
Nov 9, 2024, 10:56 AM IST'चाटूगिरी करणारे..', ED चा उल्लेख करत राऊतांचा राज यांना टोला! म्हणाले, 'ते ठाकरे असतील तर मी..'
Maharashtra Assembly Election Sanjay Raut React On Raj Thackeray: राज ठाकरेंनी संजय राऊत राहत असलेल्या मतदारसंघातील जाहीर सभेमध्ये 'भिकार संपादक' असा उल्लेख करत केलेल्या टीकेवर राऊतांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 9, 2024, 10:16 AM IST'...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवाल
Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.
Nov 9, 2024, 08:30 AM IST'...याचा अर्थ XX समजू नये'; 'भिकार संपादक' उल्लेख करत संजय राऊतांवर संतापले राज ठाकरे
Raj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख 'भिकार संपादक' असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
Nov 9, 2024, 07:14 AM IST