महाराष्ट्र शासन

सनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!

सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.  

Aug 21, 2018, 05:18 PM IST

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणात बदल करणार - मुख्यमंत्री

राज्य शासनाचे गृहनिर्माण धोरण गुंतवणुकदारांसाठी पुरक असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धोरणामध्ये बदल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

Sep 21, 2017, 11:30 PM IST

अंगणवाडी सेविका संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.

Sep 21, 2017, 10:17 PM IST

ई-टेंडरच्या नियमातून ग्रामविकास विभागाची पळवाट, पर्दाफाश करणारा रिपोर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई-टेंडरिंग बंधनकारक केले. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो, हे आपल्या नेतेमंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहित आहे.

Jan 10, 2017, 05:09 PM IST

राज्य सरकारच्या २५० अधिकाऱ्यांनी फुकटात पाहिला भारत वि. वेस्ट इंडिज सामना

मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. मात्र, या तिकीटांची अगदी काही क्षणांत विक्री झाल्याने हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पण, सेलिब्रिटींसोबत हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात महाराष्ट्र सरकारचे २५० अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2016, 02:12 PM IST

प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत

उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.

Oct 13, 2015, 03:52 PM IST

यवतमाळ वन विभागात ९७ जागा

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील यवतमाळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील एकूण ९७ पदांची भरती सुरू झाली आहे.

Sep 5, 2014, 09:19 PM IST

महाराष्ट्र शासनात टायपिस्टची भरती

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासाठी तसेच सर्व जिल्हा कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक हे पद तत्वावर भरावयाचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २०/०१/२०१४ राहिल.

Jan 9, 2014, 04:42 PM IST