एक एप्रिलपासून वीज बिल भरा मोबाईलवरून
महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे.
Jan 28, 2015, 01:21 PM ISTझी हेल्पलाईन : शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं
शेतकऱ्यांना कृषीपंपाची अव्वाच्या सव्वा बिलं
Jan 24, 2015, 09:08 PM IST'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर
भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
Nov 25, 2014, 12:53 PM ISTमहावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 7, 2014, 12:27 PM IST`महावितरण`मध्ये होणार `महाभरती`
महावितरणमध्ये सध्या वायरमन लोकांचा फार मोठा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. महावितरणमध्ये वायरमन लोकांची जम्बो भरती होणार आहे.
Jan 30, 2014, 11:16 AM IST<b><font color=#3CC3BE>नोकरीची संधी:</font> महावितरणमध्ये २००० पदांची भरती</b>
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.
Jan 9, 2014, 09:13 AM ISTवीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक
वीज वितरण कंपनीच्या माध्यामातून भरमसाठ वीज बिलांची आकारणी केली जात असून गळतीच प्रमाण कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उद्योजक संघटना करत आहेत.
Oct 15, 2013, 08:03 AM ISTनववर्षात बेस्ट वीज दरवाढीचा शॉक!
मुंबईकरांना नवीन वर्षात बेस्ट वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. बेस्ट वीज दरवाढीला एमईआरसीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं एप्रिलपासून बेस्टची वीज 25 टक्के दरानं महाग होणार आहे. बेस्टच्या परिवहन तोट्याचा फटका 10 लाख वीज ग्राहकांकडना बेस्ट वसूल करणार आहे.
Dec 27, 2012, 07:44 PM ISTमहावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
वीजेच्या कनेक्शनसाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागानं नवीमुंबईत अटक केली आहे.
Aug 14, 2012, 10:51 AM ISTमहापालिका-महावितरण...'भांडा सौख्य भरे'
अकोल्यात महावितरण आणि महापालिकेतला वाद चांगलाच रंगला आहे. वीजबिल थकवल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची बत्ती गुल केली. त्यानंतर महापालिकेनंही थकबाकीच्या कारणावरुन महावितरणचं ऑफिस सील केलं आहे.
Apr 1, 2012, 09:55 PM ISTमहावितरणचा पुण्यातला गैरकारभार
महावितरणचा पुण्यातला गैरकारभार समोर आला आहे. पुण्यातल्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे ४५ कोटी थकलेत. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघड झाली आहे. थकबाकीमध्येही नंबर वन होण्याची किमया पुणे झोननंच केली, असं म्हणण्याची वेळ आली आहे.
Jan 5, 2012, 11:35 PM ISTखडसेंनी वीज दरवाढीवरुन खडसावले
MERCनं केलेली वीजदरवाढ ही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. या वाढीचा त्यांनी निषेध केला असून राज्यभरात याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय
Nov 1, 2011, 05:04 PM IST