महावितरण

महावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार

 राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Nov 25, 2016, 10:20 PM IST

आता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा

महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. 

Nov 12, 2016, 11:11 PM IST

महावितरणचा ग्राहकांना शॉक, नोव्हेंबरपासून वीजदरात वाढ

महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून वीजदरात दीड टक्के वाढ करण्यात आली आहे.

Nov 4, 2016, 08:09 AM IST

कोरेगाव बंद यशस्वी

कोरेगाव बंदला चांगला प्रतिसाद

Jul 14, 2016, 07:27 PM IST

झी हेल्पलाईन : महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

महावितरणाची वीज जोडणीस टाळाटाळ

Nov 21, 2015, 10:40 PM IST

झी हेल्पलाईन : दुकानदाराला महावितरणाचा शॉक

दुकानदाराला महावितरणाचा शॉक

Oct 24, 2015, 08:59 PM IST

अधिकाऱ्यांची बेफिकिरी... महावितरणचं कोट्यवधींचं साहित्य जळून खाक

जळगावात महावितरणचं उघड्यावर पडलेलं कोट्यवधी रुपयांचं विजेचं साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडलंय. एमआयडीसी परिसरातल्या महावितरण कंपनीच्या जागेवर उघडण्यावर पडलेल्या या साहित्याला शॉर्ट सर्किटमुळं आग लागली. 

May 2, 2015, 04:12 PM IST