यशस्वी गुलाब उत्पादक शेतकरी हेमलता पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 09:14 PM ISTमहिला दिनानिमित्त 'मनस्विनी' कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2015, 09:11 PM ISTमुंबई पोलिसांची `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` योजना
महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.
Mar 9, 2014, 04:39 PM ISTशाहरुखच्या चित्रपटात `हिरोईन`ला प्राधान्य!
महिला दिन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला तिथं शाहरुख खानही हा दिवस आणखी खास बनवलाय. यावेळी शाहरुखनं एक वेगळी शपथच घेतलीय म्हणा ना!
Mar 9, 2013, 11:38 AM ISTदेशातील आयर्न वूमेन, 33 टक्क्यांचं काय?
आपण केवळ शोभेची बाहुली नसून आयर्न वूमेन आहोत हे देशातल्या महिला नेत्यांनी सिद्ध केलंय. राष्ट्रपती पासून पंचायत समितीच्या सभापतीपर्यंतच्या प्रत्येक जबाबदा-या महिला नेत्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यात. मात्र तरीही संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षणाचं विधेयक अजूनही रेंगाळलंय. राजकारणात महिलांच्या मतांना किती स्थान आहे, याबाबत एक विशेष रिपोर्ट..
Mar 8, 2013, 01:26 PM ISTमहिला दिनी जाहीर होतंय राज्याचं `महिला धोरण`....
आज जागतिक महिला दिन... आणि विशेष म्हणजे आज महिला दिनीच राज्याचं महिला धोरण जाहीर होणार आहे. यात अनेक ठोस उपाययोजना करण्यात आल्यात. महिला धोरणात महिलांना मालमत्तांमध्ये समान हक्क मिळणार आहेत.
Mar 8, 2013, 08:02 AM IST