शनीशिंगणापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
हायकोर्टाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिकांच्या जबरदस्त विरोधाचा आणि नंतर पोलीस कारवाईचा सामना करावा लागला.
Apr 2, 2016, 05:50 PM ISTधार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले
धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.
Apr 1, 2016, 02:45 PM ISTमहिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय
जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.
Mar 30, 2016, 01:45 PM ISTफक्त या दर्ग्यात महिलांनाच प्रवेश, नाशकातील नव्हे देशातील एकमेव दर्गा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 10:16 AM ISTत्र्यंबकेश्वर जाणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 07:31 PM ISTशनी चौथरा महिला प्रवेशावर राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 11:33 PM ISTशनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
Feb 6, 2016, 06:56 PM ISTशनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.
Feb 6, 2016, 06:23 PM ISTशनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिला प्रवेश वाद कोर्टात
शनैश्वर देवस्थानासह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
Jan 28, 2016, 06:44 PM IST