पुण्यात पाच वर्षीय मुलाची नस कापून इंजीनिअर महिलेची आत्महत्या
पुण्यातील माणिकबाग परिसरात असणारया निखिल गार्डन सोसायटीमध्ये आईचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईचं नाव दिप्ती मोरे तर मुलाचं नाव अर्णव मोरे
Oct 11, 2015, 08:22 PM ISTघरात अन्नाचा एकही कण नाही म्हणून ५ मुलांच्या आईची आत्महत्या
राज्यात मराठवड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबी गावातील एका ४० वर्षीय महिलेनं ना रोजगार, ना घरात अन्नाचा कण... पाच मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असल्यानं तिनं रॉकेल ओतून स्वत: पेटवून घेतलं.
Sep 7, 2015, 03:58 PM ISTसासरचा छळ सहन न झाल्यानं डॉक्टर महिलेची आत्महत्या
नवरा आणि सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास आणि मनाचा कोंडमारा सहन न झाल्यानं एका डॉक्टर महिलेनं आपल्याच नर्सिंग होमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केलीय.
Oct 21, 2014, 10:45 PM IST‘विजय माल्ल्यांनी महिलेला केलं आत्महत्येला प्रवृत्त’
प्रचंड महागाईच्या या दिवसांत सहा महिने पगार न मिळाल्यानं किंगफिशर एअरलाइन्सच्या दिल्लीतील एका कर्मचार्यागच्या पत्नीनं आत्महत्या केली. याप्रकरणी विजय माल्ल्या यांना दोषी धरून त्यांना अटक करण्याची मागणी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
Oct 8, 2012, 09:46 AM ISTकिंगफिशरचे ओझे, महिलेची आत्महत्या
डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.
Oct 5, 2012, 12:21 PM IST