पावसाळ्यात भूशी डॅमला भेट द्यायचा प्लान आहे तर...
पावसाळ्यात तुम्हालाही भूशी डॅमच्या सौंदर्यानं आकर्षित केलं असेल आणि तुम्हीही या ठिकाणाला भेट द्यायचा प्लान केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
Jul 5, 2017, 06:31 PM IST३९ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 07:42 PM ISTपिकपाणी : मान्सूनपूर्व कपाशीची लागवड धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 07:41 PM ISTजोरदार पावसात मासे पकडायला झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 09:40 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज
पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
Jun 24, 2017, 08:05 PM ISTमान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी...
Jun 22, 2017, 02:25 PM ISTपावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!
सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे.
Jun 17, 2017, 02:22 PM ISTसाताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा फटका वाहतुकीला बसला.
Jun 17, 2017, 08:50 AM ISTदोन-तीन दिवसांमध्ये मान्सून राज्यभर सक्रीय होणार
मान्सूनने राज्याचा ८० टक्के भाग व्यापला असून येणा-या दोन ते तीन दिवसानंतर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागातही मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Jun 16, 2017, 07:49 PM ISTपीकपाणी : राज्यात मान्सूनला ब्रेक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:00 PM ISTराज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम
राज्यात मान्सून दाखल, विदर्भात मात्र प्रतिक्षा कायम
Jun 14, 2017, 01:41 PM ISTदोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
दोन ते चार दिवसांमध्ये मान्सून राज्यात सक्रीय होणार
Jun 13, 2017, 07:07 PM ISTरायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली
रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोमवारी रात्री जिल्हयाच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. रात्री उशिरा अलिबागसह, श्रीवर्धन, मुरूड , म्हसळा , खालापूर या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला.
Jun 13, 2017, 10:09 AM ISTमान्सूनचं अखेर मुंबईत आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 08:52 PM ISTमुंबईत मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 04:26 PM IST