राज्यात मान्सून लवकरच येणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2017, 02:45 PM ISTयावर्षी जोरदार मान्सून, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 07:43 PM ISTअकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
May 27, 2017, 07:18 PM ISTमान्सून दाखल होतोय... तयार राहा!
सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय.
May 27, 2017, 08:27 AM ISTGood News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 07:47 PM ISTGood News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
पावसासाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
May 26, 2017, 07:20 PM ISTमान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 07:22 PM ISTमान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्याचा सुधारित अंदाज
गेल्या 48 तासात मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 12:13 PM ISTमान्सूनला पोषक वातावरण - कुलाबा वेधशाळेचा अंदाज
यंदाच्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरातला प्रवास सुकर होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.
May 22, 2017, 11:25 AM ISTमान्सून ६ दिवस आधीच मान्सून धडकण्याची चिन्ह
अंदमानमध्ये ६ दिवस लवकर आलेला मान्सून केरळमध्ये देखील लवकरच धडकण्याची चिन्हं आहेत.
May 17, 2017, 11:40 AM ISTतुमच्या शहरात कधी येणार मान्सून...घ्या जाणून
यंदाच्या वर्षी वेळेआधी मान्सूनने अंदमानात हजेरी लावलीये. तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झालाय. त्यानमुसार देशभरातही मान्सूनची हजेरी लवकर लागणार आहे. हवामान खात्याने देशातील विविध भागात मान्सून कधी पोहोचेल याची सामान्य तारीख आपल्या वेबसाईटवर दिलीये. सध्या असलेली स्थिती कायम राहिली तर खालील तारखेला पाऊस त्या त्या भागांमध्ये हजेरी लावू शकतो.
May 16, 2017, 04:30 PM ISTमुंबई - मान्सून लवकर येण्याची शक्यता वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 04:07 PM ISTमान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर, 6 दिवस आधीच सक्रिय
यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
May 16, 2017, 12:58 PM ISTमान्सून अंदमानात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 08:42 PM ISTअंदमानच्या वेशीवर आला मान्सून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 07:07 PM IST