10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं सर्वसाधारण भाकित वर्तवणारा एक नकाशा हवामान खात्यानं जाहीर केलाय.
Apr 17, 2016, 01:09 PM ISTखुशखबर, देशात चांगल्या पावसाचे संकेत
देशात मागील दोन वर्षापासून पावसाचं प्रमाण अत्यल्प झालं आहे, देशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, या परिस्थितीचा सरकारकडून सामना करण्याआधीच, चांगला पाऊस होण्याचे अंदाज बांधले जात आहेत.
Apr 11, 2016, 06:56 PM ISTराज्यात लवकरच मान्सून
Mar 26, 2016, 10:48 AM ISTराज्यात यंदा मान्सून लवकर धडकणार
दुष्काळानं त्रस्त झालेल्या राज्यातल्या जनतेला दिलासा देणारी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यापासून हवामान सामान्य असून पूर्व किमा-यावर एकही वादळ आलेलं नाही. त्यामुळं तापमान चांगलं असून त्याचा मान्सूनवर परिणाम होणार आहे. त्यामुळंच मान्सूनचं आगमन लवकर होण्याची चिन्ह आहेत.
Mar 25, 2016, 11:09 PM ISTयंदाचा मान्सून अच्छे दिन आणण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 08:17 PM ISTदुष्काळ संपवणारा पाऊस येणार
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या महाराष्ट्राला यंदा मान्सून दिलासा देण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून देशावर अल निनोचं संकट आता विरलं, असून त्याचा आता मान्सूनवरील परिणाम त्रासदायक ठरणार नाही.
Feb 8, 2016, 07:32 PM ISTसगळ्यांसाठी सॅड न्यूज, मान्सूनची महाराष्ट्रातून एक्झीट
नैऋत्य मोसमी पावसानं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून एक्झिट घेतल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय..
Oct 16, 2015, 12:36 PM ISTमान्सून अजून गेला नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पडणार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:35 PM ISTमान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...
सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो.
Aug 22, 2015, 06:39 PM ISTनवी मुंबईत मान्सून स्कूटर रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2015, 10:31 AM ISTपावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:18 PM ISTपाहा नेमका कधी येणार पाऊस?
अवघ्या देशातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पावसाचा मागमूस कुठेच दिसत नाहीय, ये बाबा दोन दिवसांनी का येत नाही, अशी आशा शेतकरी ठेऊन आहेत. कारण दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर कोवळं पिक कोमेजून जाणार आहे, आणि पाऊस आल्यावर नव्याने पेरणी करावी लागणार आहे.
Jul 5, 2015, 06:58 PM ISTमुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
मुंबईत का झालीय झाडं कोसळण्याच्या घटनांत वाढ?
Jun 25, 2015, 11:03 AM IST