गोव्यात मान्सून सक्रीय, रिमझिम सुरुच
गोव्यात मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय.
Jun 12, 2015, 09:56 AM ISTमान्सून कोकणात रेंगाळला, मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षा
मुंबईकरांना आणखी काही दिवस मान्सूनची वाट पहावी लागणार आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून तिथंच रेंगाळलाय.
Jun 11, 2015, 09:02 PM ISTकोकणात भातपेरणीच्या कामांची लगबग सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:52 PM ISTमान्सूनसाठी आणखी काही दिवसांची प्रतिक्षा
मान्सूनसाठी आणखी काही दिवसांची प्रतिक्षा
Jun 11, 2015, 06:12 PM ISTपावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज! पाहा कोकणप्रेमींसाठी काय खास!
पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतांना पाहतो. ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं काय उपाययोजना केल्यायेत पाहूयात.
Jun 10, 2015, 10:02 PM ISTविदर्भात १५ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 01:11 PM ISTमान्सूनची राज्यात एंट्री, मुंबईत २-३ दिवसांत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:39 PM ISTबरसल्या सरी... पुण्यात मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:42 PM ISTराज्यात पावसाचं आगमन, मुंबई-पुण्यात बरसल्या जलधारा
पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
Jun 7, 2015, 02:49 PM ISTकेरळात मान्सून दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 03:13 PM ISTकेरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे.
Jun 5, 2015, 03:06 PM ISTकोकणात पहाटे पाऊस, मुंबईत पावसाचा शिडकावा
बातमी पावसाच्या आगमनाची. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झालाय. दरम्यान, कोकणात रत्नागिरी, संगमेश्वर, खेड येथे पहाटे चांगलाच पाऊस झाला. तर मुंबईत सकाळी ढगाळ वातावरण होते. यावेळी पावसाचा शिडकावा झाला.
Jun 5, 2015, 10:29 AM ISTमान्सूनचा फटका अर्थव्यवस्थेलाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:05 PM ISTकेरळात लवकरच मान्सूनच आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:00 PM ISTआला रे आला: मान्सून ४८ तासांत केरळमध्ये
नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तविला आहे.
Jun 4, 2015, 08:41 AM IST