मुंबईकरांसाठी खुशखबर, मान्सून दाखल
मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.
Jun 15, 2014, 03:38 PM ISTकेरळमध्ये मान्सून, महाराष्ट्रातील आगमनाबाबत उत्सुकता
अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळसह लक्षद्वीप आणि उत्तर कर्नाटकच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रातील आगमन कधी होणार याबाबत उत्सुकता आहे.
Jun 6, 2014, 05:46 PM ISTयेत्या 24 तासात केरळमध्ये `मान्सून येईल धावून`
हवामान खात्याने येत्या 24 तासात केरळात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Jun 5, 2014, 05:47 PM ISTमान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल
यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
May 19, 2014, 10:45 AM ISTमान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज
मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
May 14, 2014, 10:02 PM ISTयंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी
यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.
Apr 24, 2014, 10:07 PM ISTमहाराष्ट्रभरात वरूणराजा असाच बरसत राहाणार!
गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली.
Jul 23, 2013, 07:51 PM ISTकेदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता
गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.
Jun 19, 2013, 01:55 PM ISTउत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Jun 18, 2013, 09:47 AM ISTमहाराष्ट्रात मान्सूनचं आगमन
येणार येणार म्हणत अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालंय. काल उत्तर कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सूननं दोन दिवस आधीच राज्यात धडक देऊन दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय.
Jun 4, 2013, 08:53 PM ISTदोन दिवसांत महाराष्ट्र भिजणार चिंब!
राज्यात अनेक ठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. मात्र आता सर्वांना आस लागली आहे ती मान्सूनची.
Jun 3, 2013, 06:43 PM ISTआला आला वारा... संगे पावसाच्या धारा...
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या मुंबई आणि ठाणेकरांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारच्या मुहूर्तावर दिलासा दिला.
Jun 2, 2013, 10:08 PM ISTकेरळात मान्सूनची वेळेवर हजेरी
सगळेजण उत्सुकतेने वाट पाहात असलेला मान्सून आज केरळात दाखल झाला. दुष्काळ तसंच उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात तो आता कधी येतोय याचीच वाट सगळेजण चातकाप्रमाणे पाहतायत.
Jun 1, 2013, 11:02 PM ISTमान्सून वेळेत येतोय, दोन दिवसांत अंदमानमध्ये
उन्हाच्या झळांनी कातावलेल्या आणि घामाच्या धारांनी वैतागलेल्या देशवासीयांसाठी एक आल्हाददायक बातमी. मान्सून येतोय. येत्या दोन दिवसांत तो अंदमानमध्ये येऊन दाखल होतोय. अंदमान निकोबार बेटांवर गुरुवारी नैऋत्य मोसमी वारे येऊन धडकणार आहेत.
May 14, 2013, 07:35 PM ISTसमुद्राच्या तळाशी घेणार पावसाचा शोध!
पावसाचा लहरीपणा हवामान खात्यालाही व्यवस्थित समजून घेणं जड जातं. अनेकवेळा त्यांचे अंदाज खोटे ठरवण्याचं काम पाऊस करत असतो. त्यामुळे पावसाला निश्चित स्वरुपात समजून घेण्याचा प्रयत्न अजूनही चालूच आहे.
Oct 1, 2012, 09:26 AM IST