मायक्रोमॅक्स

अभिनेत्री असिन अडकली विवाहबंधनात

बॉलीवूडची अभिनेत्री असिन ही विवाहबंधनात अडकली आहे. असिनने ख्रिश्चन पद्धतीने दिल्लीतील एका चर्चमध्ये लग्न केलं आहे.

Jan 19, 2016, 05:32 PM IST

असिन २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार

बॉलीवूड अभिनेत्री असिन नव्या वर्षात २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकते. मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्माशी ती दिल्लीत विवाहबद्ध होते.

Dec 31, 2015, 11:17 AM IST

पुढील वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगार देणार मायक्रोमॅक्स

भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी लवकरच तीन नव्या कंपन्या सुरु करत आहे. यासाठी पुढील काही महिन्यांत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक कऱणार आहे. राजस्थान, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात हे नवे कारखाने सुरु केले जाणार आहेत. पुढील वर्षात हे कारखाने सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

Dec 14, 2015, 03:51 PM IST

स्वस्तात मस्त मायक्रोमॅक्सचे ४ जी स्मार्टफोन आले

मायक्रोमॅक्सने भारतीय बाजारपेठेत दोन नवे ४जी कॅनव्हास स्मार्टफोन लाँच केलेत. कंपनीने कॅनव्हास मेगा E353 आणि कॅनव्हास मेगा ४जी Q417 हे दोन स्मार्टफोन लाँच केलेत. या स्मार्टफोनच्या किंमती अनुक्रमे ७,९९९ आणि १०,९९९ रुपये इतक्या ठेवण्यात आल्यात

Dec 11, 2015, 11:34 AM IST

मायक्रोमॅक्सचा कॅनव्हास ५ भारतात लॉन्च

मायक्रोमॅक्सने आज नवा कॅनव्हास 5 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनला बजेट स्मार्टफोन म्हटलं, तरी तो एवढाही स्वस्त नाही, दिवाळीच्या तोंडावर हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला.

Nov 5, 2015, 11:16 PM IST

लवकरच, दाखल होतोय जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन!

मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी 'यू टेलिव्हेन्चर्स'नं आपला स्मार्टफोन 'यूटोपिया'चा टीझर प्रदर्शित केलाय. 'यूटापिया' हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सुपरफास्ट स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केलाय. 

Oct 20, 2015, 08:17 PM IST

मोबाईलपेक्षा स्वस्त मायक्रोमॅक्सचा लॅपटॉप

स्मार्टफोनची चलती असताना आता लॅपटॉप या स्पर्धेत उतरलाय. मोबाईलपेत्रा स्वस्त असणारा लॅपटॉप बाजारात दाखल झालाय. मायक्रोमॅक्सने हा लॅपटॉप लॉन्च केलाय. 

Oct 9, 2015, 06:53 PM IST

मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सचा ब्रॅंड YUने Yunique स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा सर्वात स्वस्त फोन आहे. इ कॉमर्स साइट स्नॅपडीलवर हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांना आहे. या फोनचे रजिस्ट्रेशन कालपासून सुरु झाले असून ते १४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

जबरदस्त ऑफर: मायक्रोमॅक्सच्या तीन दमदार स्मार्टफोनवर भारी सूट

स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारतीय यूजर्ससाठी जबरदस्त ऑफर दिलीय. मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हास सीरिजचे तीन स्मार्टफोनची किमत कमी केलीय. यात कॅनव्हास डूडल ४, कॅनव्हास जूस २ आणि कॅनव्हास फायर ४ मॉडेल आहे.

Aug 16, 2015, 04:02 PM IST

'मायक्रोमॅक्स'चा बजेट स्मार्टफोन 'कॅनव्हॉस स्पार्क' लॉन्च

भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी 'मायक्रोमॅक्स'चा आपला एक दमदार आणि शानदार स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत सामील झालाय. 

Apr 22, 2015, 01:24 PM IST

मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त फोन, ६९९ रूपये

मोबाईल हॅण्डसेट बनवणारी कंपनी मायक्रोमॅक्सने सर्वात स्वस्त हँडसेट लॉन्च केला आहे, या फोनची किंमत ६९९ रूपयांपासून सुरू होते.

Feb 7, 2015, 01:29 PM IST

‘मायक्रोमॅक्स’चा स्मार्ट फोन लवकरच बाजारात!

भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच सर्वांत स्वस्त ड्युएल कोअर प्रोसेसर फोन 'बॉल्ट ए-064’ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोन अँन्ड्रॉईड 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आलंय.

Oct 6, 2014, 05:40 PM IST

मायक्रोमॅक्सचा नवा फॅबलेट लॉन्च

मुंबईः मायक्रोमॅक्सचा कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेट लवकरच बाजारात विक्रीसाठी येणार आहे. काही दिवसापूर्वी हा फॅबलेट कंपनीच्या वेबसाईटवर लॉन्च करण्यात आला होता मात्र याची किंमत दिली गेली नव्हती. 

कंपनीने ह्या फॅबलेटची बाजारात विक्रीसाठी किंमत 10999 रूपये ठेवली आहे.

कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेटची वैशिष्टेः-

Aug 24, 2014, 06:28 PM IST

सॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी

भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे. 

Aug 5, 2014, 04:28 PM IST

मायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात

भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते. 

Jul 7, 2014, 07:44 PM IST