... तर बंद होईल इंटरनेट एक्सप्लोरर!
तुम्ही ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज १० चे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर कारण मायक्रोसॉफ्ट लवकरच इंटरनेट एक्सप्लोरर ऐवजी नवा ब्राउजर आणण्याच्या तयारीत आहे.
Dec 31, 2014, 07:52 PM ISTमायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट
मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते.
Nov 13, 2014, 07:27 PM ISTमायक्रोसॉफ्टनं लॉन्च केला ड्युअल सिम मोबाइल फोन ‘नोकिया १३०’
मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसनं आज दोन सिम असलेला मोबाइल फोन नोकिया-१३० लॉन्च केलाय. याची किंमत फक्त आणि फक्त १,६४९ एवढी आहे.
Oct 27, 2014, 07:13 PM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त मल्टिमीडिया फोन
नोकियानं (मायक्रोसॉफ्ट) दोन नवीन मोबाईल फोन लॉन्च केलेत. नोकिया 130 आणि नोकिया 130 ड्युएल सिम असे हे दोन हॅन्डसेट आहेत. किंमतीच्या मानानं या फोनमध्ये अनेक फिचर्सची बरसात करण्यात आलीय.
Aug 13, 2014, 08:25 AM ISTमायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार
Jul 18, 2014, 12:01 PM ISTमायक्रोसॉफ्टमधून 18,000 जणांच्या नोकऱ्या जाणार
तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं आतापर्यंतची सर्वात मोठी कपातीची योजना केलीय. भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी सत्य नडेला यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.
Jul 17, 2014, 06:58 PM ISTआता, संवाद साधा तुमची भाषा न समजणाऱ्यांसोबत!
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनं ‘रिअल टाईम व्हॉइस ट्रान्सलेशन’च्या सुविधा निर्माण केल्याचा दावा केलाय.
May 29, 2014, 04:40 PM IST`चीन`ची आता विंडोज - 8 वर बंदी
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.
May 21, 2014, 07:53 PM ISTमायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर!
मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीचा कार्यभार हाती घेतल्यापासून स्मार्टफोन बाजारावर आपली पकड घट्ट केलेय. मायक्रोसॉफ्टचा ड्युयल सिम स्मार्टफोन लुमिया ६३० नव्या लुकमध्ये लवकरच बाजारात येत आहे.
May 10, 2014, 08:33 PM ISTआता नोकिया फोनला म्हटलं जाणार मायक्रोसॉफ्ट मोबाईल
नोकियाचे फोन आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल नावानं ओळखले जातील. मायक्रोसॉफ्टनं नोकियाच्या मोबाईल फोन डिव्हिजनला विकत घेतलंय. मात्र ही डील या महिन्यात पूर्ण होणार आहे त्यापूर्वीच त्यातली ही बातमी लीक झालीय.
Apr 21, 2014, 06:51 PM ISTतुमच्या `बिझनेस`साठी मायक्रोसॉफ्टची मदत
तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरुवात करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची व्याप्ती आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर
Apr 16, 2014, 10:28 AM ISTआजपासून ‘विंडोज XP’ होणार बंद!
तुम्ही जर विंडोज XPवर काम करत असाल, तर तुम्हाला मंगळवारपासून (८ एप्रिल) ओएस `विंडोज XP`ची सेवा मिळणार नाहीय.
Apr 8, 2014, 04:58 PM ISTतुम्ही `विंडोज एक्स पी` वापरताय?... सावधान!
तुमच्या कम्प्युटर `विंडोज एक्स पी` या ऑपरेटींग सिस्टमवर काम करत असेल तर सावधान... ८ एप्रिलनंतर या सिस्टमला मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट बंद होणार आहे.
Mar 10, 2014, 07:05 PM IST`मायक्रोसॉफ्ट`चं अपडेट व्हर्जन मिळवा मोफत!
तुमच्या कम्प्युटरसाठी तुम्हाला, आजच्या काळातील लोकप्रिय कम्प्युटर ऑपरेटींग सिस्टम `मायक्रोसॉफ्ट विंडोज` मोफत मिळाला तर... विश्वासचं बसत नाही ना? मात्र हे खरं आहे.
Mar 2, 2014, 04:40 PM ISTमला नेहमी ज्ञानाची भूक असते - सत्या नडेला
मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेटस यांनी सत्या नडेला यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा बिल गेटस म्हणाले, मायक्रोसॉफ्टसमोर भविष्यात आणखी मोठी आव्हानं आहेत.
Feb 5, 2014, 05:42 PM IST