माजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं...
सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे...
Feb 25, 2015, 05:10 PM ISTभारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी
मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.
Dec 6, 2014, 11:03 AM ISTकरीना जेव्हा सासूसमोर बिकिनी घालते...
गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिनं सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्यानंतर अनेक प्रकारच्या खाजगी प्रश्नांना तिनं नेहमीच टाळलंय.
Sep 10, 2013, 01:47 PM ISTमालदीवचे माजी राष्ट्रपती भारताला शरण...
मालदीवचे पदच्यूत करण्यात आलेलेला माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना अटक करण्यासाठी कोर्टानं वारंट बजावण्यात आलंय.
Feb 13, 2013, 04:34 PM ISTमालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार
मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. याला निमित्त होते ते राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे भाषण. या हिंसाचारामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याने वातावरण बिघडले आहे. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.
Mar 2, 2012, 12:05 PM ISTमालदीवचं नवं सरकार अमेरिकेला मान्य
मालदीवमध्ये सुरू झालेल्या बंडानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारला अमेरिकेने हिरवा कंदील दाखविला आहे. हे सरकार आम्हाला मान्य आहे. मात्र, या सरकारने मालदीवमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन अमेरिकेने केलं आहे.
Feb 10, 2012, 01:49 PM ISTमालदीव : माजी राष्ट्रपतींच्या अटकेचे आदेश
मालदीवचे माजी राष्ट्रपती महंमद नाशिद यांच्याविरुद्ध आज न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. न्यायालायाच्या निर्णयामुळे मालदीव देशात आंदोलन आणि हिंसाचाराचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, नाशिद सुरक्षित असल्याचा दावा नवनियुक्त राष्ट्रपती महंमद वाहिद हसन यांनी केला आहे.
Feb 9, 2012, 05:30 PM IST