रात्रीच्या अंधारात चमकणारा महाराष्ट्रातील एकमेव समुद्र किनारा! स्वर्ग पहायचा असेल तर कोकणात चला
Konkan Tour : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो. कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो.
Oct 9, 2024, 10:25 PM ISTमॉन्सून विकेन्डमध्ये : मालवण बीच
मॉन्सूनमध्ये विकेन्ड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणच्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी उसळते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बीचची ओळख करू घेणार आहेत. निसर्ग संपन्न मालवणला लाभलाय तो निळाशार निळा समुद्रक्रिनारा.
Aug 17, 2013, 02:54 PM IST