मालेगाव

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात

 राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील पाराही पहिल्यांदा चाळीस अंशाच्यावर स्थिरावला आहे.

Mar 27, 2017, 03:57 PM IST

मालेगावात गर्भलिंग चाचणी, दोन डॉक्टरांना कारावासाची शिक्षा

गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

Mar 20, 2017, 09:54 AM IST

उन्हाळ्याची चाहूल आणि पाणीटंचाई

उन्हाळ्याची चाहूल आणि पाणीटंचाई 

Mar 17, 2017, 06:08 PM IST

मुलीची छेड काढल्याप्रकरणी तरुणाची काढली धिंड

मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका तरुणाची धिंड काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात मालेगावमध्ये हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या प्रकारानंतर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. 

Mar 5, 2017, 11:53 AM IST

मालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितला जामीन मिळणार?

२००८ मध्ये मालेगावात झालेल्या स्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी आहे.

Sep 22, 2016, 10:54 AM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

Sep 12, 2016, 08:31 PM IST

गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव

गुटखा हा आरोग्यासाठी अपायकारक असतो हे आपल्या माहिती आहे. पण त्या गुटख्याच्या सवयीने एकाला एका 'झटक्यात' मृत्यूच्या दारात नेले. 

Sep 12, 2016, 03:59 PM IST

साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष कशी- ओवेसी

साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष कशी- ओवेसी

May 30, 2016, 08:57 PM IST