मालेगाव : ८ वर्षांपासून अधिग्रहन केलेली जमीन पडून, शेतकऱ्यांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 09:56 PM ISTमालेगाव खटल्यातील आरोपींना दिलासा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 01:13 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट : निर्णयासाठी महिन्याभराची मुदत
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या जामीनाच्या अर्जावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.
Apr 15, 2015, 07:06 PM ISTझी हेल्पलाईन : देशाच्या भावी शिक्षकांवरच अन्याय
देशाच्या भावी शिक्षकांवरच अन्याय
Jan 24, 2015, 09:05 PM ISTमालेगावच्या नदीतून वाहतात रक्ताचे पाट...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 02:42 PM ISTमालेगावमध्ये अनेकांना गॅस्ट्रोची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 09:29 PM ISTमालेगावचे आमदार मौलाना ईस्माइल राष्ट्रवादीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:01 PM ISTवाशिम जिल्हातील ६ पंचायतींच्या निवडणुका जाहीर
वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज जाहीर केला आहे. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेबरोबरच कारंजा, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या पंचायत समित्यांसाठी २२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Nov 29, 2013, 01:54 PM ISTशरद पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
मालेगाव बॉम्बस्फोटातील १७ मुस्लिम तरुण आणि इशरत जहाँ व्यवस्थेचे नाहक बळी ठरले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलंय.
Aug 10, 2013, 06:19 PM ISTशिक्षिकेवर बलात्काराप्रकरणी ४ शिक्षकांवर गुन्हा दाखल
उच्चशिक्षित महिला शिक्षिकेला नोकरी आणि लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक शोषण आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मालेगाव शहर पोलिसांनी चार शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय.
Jul 28, 2013, 11:25 PM ISTजीन्सचे रंग.. करती आयुष्य बेरंग
जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे.
आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स..
मालेगावात दंगलीचा प्रयत्न फसला
गेल्याच आठवड्यात आसामच्या चित्रफिती दाखवून जातीय तणाव भडकाविणाऱ्या एका तरुणाला मालेगावात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात दंगली घडविणे सुनियोजित होतं, हे आता स्पष्ट झालंय.
Aug 12, 2012, 08:23 PM ISTपाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Apr 16, 2012, 10:51 AM IST५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प
राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.
Apr 15, 2012, 11:44 AM ISTबिहार दिन साजरा करून दाखवाच - राज
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
Apr 12, 2012, 09:43 PM IST