कोकण किनारपट्टीवर मासेमारी ठप्प, थंट वाऱ्याचा प्रभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 07:17 PM ISTरत्नागिरी - १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 05:41 PM ISTपुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज
कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय.
Aug 1, 2015, 10:57 AM ISTरत्नागिरी : १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:30 AM ISTरत्नागिरी : मासेमारीला शनिवारपासून सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:50 PM ISTखाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात
सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम बंद आहे. पण खाडी आणि किनाऱ्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात झालीय. किनारपट्टी छोट्या मच्छिमारांनी भरलेली पाहायला मिळेल.
Jul 2, 2015, 11:29 AM ISTरत्नागिरीत खाडी किनारी मासेमारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 08:47 PM ISTरायगड प्रकल्पग्रस्तांना ९५ कोटींची भरपाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2015, 10:04 PM ISTमच्छिमारांना केंद्राचा दिलासा, डिझेल स्वस्त
महाराष्ट्रासह देशातल्या मच्छिमारांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळं दिलासा मिळालाय. डिझेलचं सरकारी नियंत्रण काढल्यानंतर मच्छिमारांना प्रतिलिटर १२ रुपये जास्तीचे द्यावे लागत होते. मात्र मच्छिमारांना घाऊक ग्राहक न समजता किरकोळ ग्राहक समजावे असा निर्णय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली घेतलाय. त्यामुळं मच्छिमारांना दिलासा मिळालाय.
Feb 2, 2013, 04:33 PM ISTकोकणात मासेमारीला अल्पविराम
मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. कोकणातील मच्छीमारांची मान्सूनपूर्व तयारीसाठी लगबग सुरू झालीय. शासनानं १० जून ते १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीला बंदी घातल्यानं कोकणातील मच्छिमार मान्सूनपूर्व तयारीला लागले आहेत.
Jun 5, 2012, 12:50 PM IST