कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा
कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
Jun 11, 2019, 07:03 PM ISTबंदी असताना मासेमारी केल्याने सात नौकांवर रत्नागिरीत कारवाई
पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरु असताना समुद्रात मासेमारी.
Jun 2, 2019, 10:38 PM ISTमासेमारीवर दोन महिने बंदी
मासेमारीवर बंदी. दोन महिने मासेमारी बंद राहणार आहे.
Jun 1, 2019, 06:53 PM ISTयांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर दोन महिने बंदी
जून आणि जुलै महिन्यात सागरी जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.
May 19, 2019, 11:07 PM ISTमासेमारांना नोबेल पुरस्कार द्या, शशी थरूरांची मागणी
केरळवासियांनाही आहे देवभूमीच्या 'या' देवदूतांच्या कामाची जाण
Feb 9, 2019, 01:44 PM ISTकोकणात अनधिकृत बोटींचा शिरकाव, मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात
अनधिकृत बोटींचा सुळसुळाट झाल्यानं कोकणात स्थानिक मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आलाय.
Nov 27, 2018, 06:34 PM ISTमासेमारी : गोवा सरकारच्या जाचक अटी, कोकणातील मच्छिमारांना फटका
मच्छीसाठी गोवा सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका कोकणातील मच्छिमारांना बसतोय.
Nov 2, 2018, 11:08 PM ISTकोकणात खवय्यांची चंगळ, आवक वाढल्याने मासे स्वस्त
सध्या कोकणातील मासे खवय्यांची चांगलीच चंगळ झालीय.
Aug 29, 2018, 06:40 PM ISTमासेमारीवरील निर्बंध उठलेत, बोटी मासेमारीसाठी रवाना
मासेमारीवरील निर्बंध उठलेत. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात लोटल्यात.
Aug 1, 2018, 07:24 PM ISTअलिबाग । मासेमारीवरील निर्बंध उठलेत, बोटी समुद्रात उतल्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 1, 2018, 07:21 PM ISTगोव्यापाठोपाठ महाराष्ट्रातही माशांची तपासणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 18, 2018, 06:12 PM ISTप्लास्टिकबंदीच कोळीबांधवांकडून स्वागत
समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम कोळी बांधवांच्या मासेमारीवर होतोयं.
Jul 1, 2018, 05:47 PM ISTपावसाळ्यात या कालावधीत सागरी मासेमारीवर बंदी
राज्यात पावसाळी सागरी मासेमारीवर बंदी घालण्यात आलेय.
Jun 1, 2018, 09:01 AM ISTरत्नागिरी । किनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक
रत्नागिरी । किनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक , Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 06:20 PM ISTकिनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Mar 23, 2018, 04:41 PM IST