मुंबई इंडियन्स राहुल द्रविडला रोखू शकेल

मुंबई इंडियन्स राहुल द्रविडला रोखू शकेल?

डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास दुणावलेला आहे.

Apr 10, 2012, 06:15 PM IST